Kieron Pollard Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: किरॉन पोलार्डचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' नव्या भूमिकेत दिसणार!

Kieron Pollard: आता पोलार्ड आयपीएलमध्ये नव्या जबाबदारीत दिसणार आहे. आगामी आयपीएलमध्ये पोलार्ड मुंबईचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे.

Manish Jadhav

IPL 2023: वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी दिर्घकाळ आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या किरॉन पोलार्डने आता क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. पण आता पोलार्ड आयपीएलमध्ये (IPL) नव्या जबाबदारीत दिसणार आहे. आगामी आयपीएलमध्ये पोलार्ड मुंबईचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे.

किरॉन पोलार्ड फलंदाजी प्रशिक्षक म्हणून रुजू झाला

वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड मुंबई इंडियन्ससोबत (Mumbai Indians) फलंदाजी प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे. IPL 2023 च्या आधी संघाच्या पहिल्या सराव सत्रात त्याने भाग घेतला. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबईसाठी पोलार्ड नेहमीच खास राहिला आहे. खेळाडू नेहमीच त्याच्याकडे सल्ल्यासाठी जातात.

नवीन भूमिका मिळाल्याने भावूक

पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर पोलार्ड म्हणाला की, 'मुंबई इंडियन्ससाठी खेळण्याची आणि मुंबईचे प्रतिनिधित्व करण्याची भावना व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडतात. मुंबईने माझ्यासाठी खूप काही केले आहे. माझ्यासाठी काहीही बदललेले नाही.' दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी पोलार्डच्या उपस्थितीचा संघावर काय परिणाम झाला यावर प्रकाश टाकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

SCROLL FOR NEXT