Keona Rajni Dainik Gomantak
क्रीडा

Kiteboarding: केओना रजनीचा स्पर्धेत दबदबा, चारही शर्यतीत ठरली अव्वल

मांद्रे येथील जुनास समुद्रकिनारी ही स्पर्धा सुरू आहे

गोमन्तक डिजिटल टीम

किशोर पेटकर

Kiteboarding गोव्याच्या केओना रजनी हिने भारतीय राष्ट्रीय काईटबोर्डिंग स्पर्धेत दबदबा राखताना शनिवारी महिलांच्या ट्विन टिप प्रकारातील चारही शर्यतीत अव्वल कामगिरी नोंदविली. मांद्रे येथील जुनास येथील समुद्रकिनारी स्पर्धा सुरू आहे.

स्पर्धेच्या कालावधीत शनिवारी वाऱ्याचा वेग 17 नॉट्स इतका होता. स्पर्धेतील फ्लीट अल्फा प्रकारात मार्क बेसन याने चारही शर्यती जिंकून वर्चस्व राखले.

ट्विन टिप प्रकारातील फ्लीट ब्राव्हो गटात वरुण नारायणन व ॲलेक्झांडर ऑस्टेनिन यांनी प्रत्येकी दोन शर्यती जिंकल्यामुळे आघाडीसाठी चुरस राहिली.

फॉर्म्युला काईटबोर्डिंगमध्ये शुक्रवारी आशिष रॉय याने तीन शर्यती जिंकल्या होत्या, शनिवारी आणखी चार शर्यतीत बाजी मारत त्याने आठपैकी एकूण सात शर्यती जिंकून अग्रस्थान राखले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

Afghanistan Drone Attack: सीमेवरील गोळीबाराचा अफगाणिस्ताननं घेतला बदला! अफगाण वायूसेनेचा पाकिस्तानात घुसून मोठा हवाई हल्ला; दहशतवादी तळ उद्ध्वस्त

Goa Illegal Borewells: हायकोर्टाचा बडगा पण प्रशासनाची सुस्ती? गोव्यात अजूनही 121 बेकायदा बोअरवेल्समधून पाण्याचा उपसा सुरुच

SCROLL FOR NEXT