IPL Auction 2023 Dainik Gomantak
क्रीडा

IPL Auction 2023: तब्बल 167 कोटींचा खर्च केल्यानंतर कसे आहेत सर्व 10 संघ, जाणून घ्या एका क्लिकवर

आयपीएल 2023 हंगामासाठी कसे आहेत सर्व संघ, जाणून घ्या

Pranali Kodre

IPL Auction 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामाचा लिलाव शुक्रवारी कोचीमध्ये पार पडला. या लिलावातून प्रत्येक फ्रँचायझीने आपला संघ पूर्ण केला असून आता ते आगामी आयपीएल हंगामासाठी सज्ज आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या लिलावात सर्व 10 संघांकडून एकूण 167 कोटी रुपये खर्च करण्यात आला.

आयपीएल 2023 लिलावानंतर सर्व संघ -

चेन्नई सुपर किंग्ज

अजिंक्य रहाणे (50 लाख), बेन स्टोक्स (16.25 कोटी), काइल जेमिसन (1 कोटी), निशांत सिंधू (60 लाख), शेख रशीद (20 लाख), भगत वर्मा (20 लाख), अजय मंडल (20 लाख), एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगारगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथिशा पाथिराना , सिमरजीत सिंग, दीपक चाहर, प्रशांत सोळंकी, महिश तिक्षणा.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

विल जॅक्स (3.2 कोटी), हिमांशू शर्मा (20 लाख), रीस टोपले (1.9 कोटी),अविनाश सिंग (60 लाख), राजन कुमार (70 लाख), मनोज भंडागे (20 लाख), सोनू यादव (20 लाख), फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन ऍलन, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड, सिद्धार्थ कौल, आकाश दीप.

मुंबई इंडियन्स

झाय रिचर्डसन (1.5 कोटी), कॅमेरॉन ग्रीन (17.5 कोटी), ड्युआन यान्सिन (20 लाख), पियुष चावला (50 लाख), शम्स मुलानी (20 लाख), विष्णू विनोद (20 लाख), राघव गोयल (20 लाख), नेहल वढेरा (20 लाख), रोहित शर्मा (कर्णधार), टिम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल.

कोलकाता नाईट रायडर्स

डेव्हिड विसे (1 कोटी), सुयश शर्मा (20 लाख), वैभव अरोरा (60 लाख), एन. जगदीशन (90 लाख), शाकिब अल हसन (1.5 कोटी), मनदीप सिंग (50 लाख), लिटन दास (50 लाख), कुलवंत खेजरोलिया (20 लाख), श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग.

सनरायझर्स हैदराबाद

अनमोलप्रीत सिंग (20 लाख), अकेल होसेन (1 कोटी), नितीश कुमार रेड्डी (20 लाख), मयंक डागर (1.8 कोटी), उपेंद्र यादव (25 लाख), सनवीर सिंग (20 लाख), समर्थ व्यास (20 लाख), विवरांत शर्मा (2.6 कोटी), मयंक मार्कंडे (50 लाख), आदिल रशीद (2 कोटी), हेन्रिक क्लासेन (5.25 कोटी), मयंक अगरवाल (8.25 कोटी), हॅरी ब्रूक (13.25 कोटी), अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को यान्सिन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक.

राजस्थान रॉयल्स

केएम आसिफ (30 लाख), ऍडम झम्पा (1.5 कोटी), कुणाल राठोड (20 लाख),जो रूट (1 कोटी), अब्दुल पीए (20 लाख), आकाश वशिष्ठ (20 लाख), मुरुगन अश्विन (20 लाख),जेसन होल्डर ( 5.75 कोटी), डोनोवन फरेरा (50 लाख), संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, ओबेद मॅकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युझवेंद्र चहल, केसी करिअप्पा.

दिल्ली कॅपिटल्स

मुकेश कुमार (5.5 कोटी), इशांत शर्मा (50 लाख), रिली रुसोव (4.6 कोटी), मनीष पांडे (2.4 कोटी), फिल सॉल्ट (2 कोटी), ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिशेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एन्रिक नोर्किया, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल.

पंजाब किंग्ज

सॅम करन (18.5 कोटी), सिकंदर रझा (50 लाख), शिवम सिंग (20 लाख), विद्वथ कवेरप्पा (20 लाख), हरप्रीत भाटिया (40 लाख), मोहित राठी (20 लाख), शिखर धवन, शाहरुख खान, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज बावा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, बलतेज सिंग, नॅथन एलिस, कागिसो रबाडा, राहुल चाहर, हरप्रीत ब्रार.

गुजरात टायटन्स

शिवम मावी (6 कोटी), केएस भरत (1.2 कोटी), ओडियन स्मिथ (50 लाख), मोहित शर्मा (50 लाख), केन विल्यमसन (2 कोटी), जोशुआ लिटल (4.4 कोटी), उर्विल पटेल (20 लाख), हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, राशिद खान, राहुल तेवतिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल, प्रदीप संगवान, दर्शन नळकांडे, जयंत यादव, आर साई किशोर, नूर अहमद.

लखनऊ सुपर जायंट्स

यश ठाकूर (45 लाख), जयदेव उनाडकट (50 लाख), निकोलस पूरन (16 कोटी), अमित मिश्रा (50 लाख), डॅनियल सॅम्स (75 लाख) , रोमारियो शेफर्ड (50 लाख), युधवीर चरक (20 लाख), नवीन-उल-हक (50 लाख), स्वप्नील सिंग (20 लाख), प्रेरक मांकड (20 लाख), केएल राहुल (कर्णधार), आयुष बडोनी, करण शर्मा, मनन वोहरा, क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉयनिस, कृष्णप्पा गॉथम, दीपक हुडा, काइल मेयर्स, कृणाल पांड्या, आवेश खान, मोहसीन खान, मार्क वुड, मयंक यादव, रवी बिश्नोई.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT