Umran Malik Dainik Gomantak
क्रीडा

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

राष्ट्रीय निवड समितीने इंग्लंड दौरा आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे.

Manish Jadhav

राष्ट्रीय निवड समितीने इंग्लंड दौरा आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे. चेतेश्वर पुजाराला इंग्लंड दौऱ्यासाठी संघात घेण्यात आले आहे, तर उमरान मलिकला त्याच्या आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी उमरानचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ पुढीलप्रमाणे

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), केएस भरत (डब्ल्यूके), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि प्रसिद्ध कृष्णा

भारतीय T20 संघ: केएल राहुल (KL Rahul) (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार), हार्दिक पंड्या (Hardik Pandya), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिष्णोवर, रवी बिश्नोई , हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक

विराट आणि रोहितला विश्रांती

विशेष बाब म्हणजे, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली यांना दक्षिण आफ्रिका होणाऱ्या टी-20 मालिकेतून वगळण्यात आले आहे. या मालिकेसाठी केएल राहुल कर्णधार असेल, तर उपकर्णधार ऋषभ पंतला करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Babush Monserrate Santa Cruz Office: सांताक्रूझमध्ये उभारणार मोन्सेरातांचे नवे कार्यालय; भाजपचा उमेदवार निवडून आणण्याचे ध्येय

Candolim Calangute Illegal Construction: गोवा किनारपट्टीवरील बेकायदेशीर बांधकामांवर कोर्टाची कडक कारवाई; पर्यावरण हानीची भरपाई द्या! विकासकांना नोटीस

VIDEO: 900 कोटींचे फायटर जेट जळून खाक! F-35B स्टील्थ विमानाचा भीषण अपघात; पायलटने वेळेत उडी घेतल्याने वाचला जीव

Non Coal Mining Environmental Clearance: 500 हेक्टरपर्यंतच्या खाणींना राज्यातच मंजुरी; अधिकार 'राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन'कडे केंद्राचा प्रस्ताव

India vs Pakistan: रविवार ठरणार 'Super Sunday'! भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला; कधी, कुठे पाहता येणार सामना? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT