Rohit Sharma during Test series of India vs England (File photo) Twitter
क्रीडा

India vs England series: इंग्लंड विरुद्ध कोण उतरेल रोहित सोबत सलामीला?

विश्व कसोटी (WTC Final) अजिंक्यपद स्पर्धेचा सामना गमावल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका (India vs England) खेळणार आहे

दैनिक गोमन्तक

विश्व कसोटी (WTC Final) अजिंक्यपद स्पर्धेचा सामना गमावल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका (India vs England) खेळणार आहे परंतु त्या दरम्यान भारतीय संघाचा सलामी फलंदाज शुभमन गिल (Shubhman Gill) हा दुखापतग्रस्त झाल्याने त्याला इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी मालिकेतून (Test cricket) माघार घ्यावी लागल्याने त्याच्याऐवजी कोण सलामीला येईल, हा प्रश्‍न उपस्थित झाला होता. (India vs England: Who will be the opener with Rohit Sharma for Test series)

त्याला पर्याय म्हणून श्रीलंका दौऱ्यावर असलेला फलंदाज पृथ्वी शॉला इंग्लंडला बोलवा अशी मागणी जोर धरू लागली होती, परंतु निवड समितीने या विषयी स्पष्टीकरण देताना ही गोष्ट फेटाळून लावत गिल ऐवजी मयंक अग्रवाल सलामीला येऊ शकेल किंवा अतिरिक्त फलंदाज अभिमन्यू ईश्वरनला संघात स्थान मिळू शकेल, तसेच के एल राहुल हा विस्फोटक फलंदाज देखील अनेक वेळा भारतासाठी सलामीला खेळलेला आहे त्यामुळे राहुल देखील भारतासाठी पर्यायी सलामी फलंदाज म्हणून खेळू शकेल असे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT