FIFA World Cup Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup: गिलर्मोपासून हॅरी केनपर्यंत 'या' खेळाडूंना मिळाला गोल्डन बूट

FIFA World Cup: वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूट दिला जातो.

दैनिक गोमन्तक

आजपासून फिफा विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यंदा हि स्पर्धा कपार येथे होत आहे. 1930 ते 1978 पर्यंत फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला अधिकृत पदवी देण्यात आली नाही. त्यांना फक्त दर्जा देण्यात आला. 1982 पासून 'गोल्डन शू' (Golden Shoo) हा पुरस्कार सर्वाधिक गोल करणाऱ्याला देण्यात आला आणि त्यानंतर 2010 पासून त्याचे नाव बदलून 'गोल्डन बूट' (Golden Boot ) करण्यात आले. 

सुरुवातीच्या वर्षांत, सर्वोच्च गोल करणाऱ्या खेळाडूला कोणताही पुरस्कार (Award) दिला गेला नसला तरीही, फिफा त्यांना 'गोल्डन बूट' विजेत्यामध्ये ठेवते. फिफा विश्वचषकाच्या 92 वर्षांच्या इतिहासात झालेल्या 21 विश्वचषकांमध्ये एकूण 27 गोल्डन बूट विजेते ठरले आहेत.

  1. फिफा विश्वचषक 2018: इंग्लंडचा हॅरी केन (6)

  2. फिफा विश्वचषक 2014: कोलंबियाचा जेम्स रॉड्रिग्ज (6)

  3. फिफा विश्वचषक 2010: जर्मनीचा थॉमस मुलर (5)

  4. फिफा विश्वचषक 2006: जर्मनीचा मिरोस्लाव क्लोज (5)

  5. फिफा विश्वचषक 2002: ब्राझीलचा रोनाल्डो (8)

  6. फिफा विश्वचषक 1998: क्रोएशियाचा डॅवर सेकर (6)

  7. फिफा विश्वचषक 1994: रशियाचा ओलेग सालेन्को आणि बल्गेरियाचा ह्रिस्टो स्टोइचकोव्ह (6)

  8. फिफा विश्वचषक 1990: इटलीचा साल्वाटोर चियाल्ची (6)

  9. फिफा विश्वचषक 1986: इंग्लंडचा गॅरी लिनकर (6).

  10. फिफा विश्वचषक 1982: इटलीचा पाउलो रॉसी (6)

  11. फिफा विश्वचषक 1978: अर्जेंटिनाचा मारियो केम्पेस (6)

  12. फिफा विश्वचषक 1974: पोलंडचा ग्रेगॉर्झ (7)

  13. फिफा विश्वचषक 1970: जर्मनीचा गर्ड मुलर (10)

  14. फिफा विश्वचषक 1966: पोर्तुगालचा युसेबिओ (9)

  15. फिफा विश्वचषक 1962: फ्लोरियन अल्बर्ट, व्हॅलेंटीन इव्हानोव, गॅरिंचा, वावा, ड्राजन जार्कोविच, लिओनेल सांचेझ (4)

  16. फिफा विश्वचषक 1958: फ्रान्सचा जस्ट फॉन्टेन (13)

  17. फिफा विश्वचषक 1954: हंगेरीचा सँडोर कोचिस (11)

  18. फिफा विश्वचषक 1950: ब्राझीलचा एडमिर (8)

  19. फिफा फिफाविश्वचषक 1938: ब्राझीलचा लिओनिडास (7)

  20. फिफा विश्वचषक 1964: झेकोस्लोव्हाकियाचा अल्ड्रिच नेज्डली (5).

  21. फिफा विश्वचषक 1930: अर्जेंटिनाचा गुलेर्मो स्टेबिले (8)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT