Deepraj leads Goa for Colonel CK Nayudu Trophy  Dainik Gomantak
क्रीडा

कर्नल सी. के. नायडू करंडकसाठी दीपराजकडे गोव्याचे नेतृत्व

क्रिकेट स्पर्धेसाठी संघ जाहीर; गोव्याचा एलिट एफ गटात समावेश

किशोर पेटकर

Cricket News: कर्नल सी. के. नायडू करंडक (25 वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेसाठी गोव्याचा 22 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला असून दीपराज गावकर याच्याकडे नेतृत्व देण्यात आले आहे.

गोव्याचा एलिट एफ गटात समावेश असून उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश व केरळ हे संघ प्रतिस्पर्धी आहेत. सामने 22 मार्चपासून बंगळूर येथे खेळले जातील. त्यापूर्वी गुरुवारपासून (ता. 17) संघ स्पर्धा केंद्रावर विलगीकरणात असेल. (Deepraj leads Goa for Colonel CK Nayudu Trophy)

संघ : दीपराज गावकर (कर्णधार), मोहित रेडकर, वैभव गोवेकर, ईशान गडेकर, मंथन खुटकर, तुनीष सावकार, कश्यप बखले, विश्वंबर काहलोन, यश पोरोब, साईश कामत, आदित्य सूर्यवंशी, वासू तिवारी, सोहम पानवलकर, हेरंब परब, समित आर्यन मिश्रा, ऋत्विक नाईक, शुभम तारी, जगदीशकुमार पाटील, विजेश प्रभुदेसाई, बलप्रीतसिंग छड्डा, आविष्कार मोने, धीरज यादव.

गोव्याचे वेळापत्रक

  • 22 ते 25 मार्च : विरुद्ध केरळ

  • 29 मार्च ते 1 एप्रिल : विरुद्ध उत्तर प्रदेश

  • 5 ते 8 एप्रिल : विरुद्ध हिमाचल प्रदेश

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बंगाल हादरले! झोपेत असताना 'मच्छरदाणी फाडून'अपहरण, लैंगिक अत्याचारानंतर 4 वर्षांची चिमुकली आढळली गटाराजवळ

Konkani Drama: सर्जनशीलतेचा प्रत्यय देणारी व्हिजुअल ट्रिट - ‘इन सर्च ऑफ सर्वायव्हल’

Goa Chess World Cup: जगज्जेत्या गुकेशचे आव्हान संपुष्टात! स्वेनने केले पराभूत; अर्जुन, प्रज्ञानंद, हरिकृष्ण, प्रणव चौथ्या फेरीत दाखल

Goa: "किती पैसे घेतेस?", गोव्यात 19 वर्षांच्या मुलीसोबत गैरव्यवहार! 'विदेशी पर्यटक' समजून अश्लील कमेंट्स; Video Viral

Goa ZP Election: बहुतांश ठिकाणी ‘झेडपीं’ची पळापळ सुरू, डिचोली वाढणार रंगत; पेडणे तालुक्यातून अनेकांचा पत्ता कट!

SCROLL FOR NEXT