Dinesh Karthik And Shahrukh khan  Dainik Gomantak
क्रीडा

जेव्हा किंग खानने दिनेश कार्तिकला दिलं होतं 'Private Jet'

क्रिकेटर (Cricketer) दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) शाहरुख खानशी संबंधित खास गोष्टी शेअर केली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि लाखो प्रक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या शाहरुख खानची (Shahrukh Khan) फॅन फॉलोव्हिंग केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. विदेशात केलेल्या मदतीमुळे बर्‍याच वेळा तो चर्चेतही असतो. शाहरुख खानकडे इंडियन प्रीमियर लीगमध्ये सामने खेळणारी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ही टीम असुन याच टिमच्या एका खेळाडुशी संबंधीत हा किस्सा आहे. (Cricketer Dinesh Karthik has shared some special things related to Shahrukh Khan)

या संघाचा एक सदस्य असलेला क्रिकेटर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) शाहरुख खानशी संबंधित खास गोष्टी शेअर केली आहे. एका कठीण प्रसंगातुन जात असताना किंग खानने दिनेश कार्तिकलाला केली असल्याचे त्याने नुकतेच सांगितले आहे. याचवेळी शाहरुख खानने दिनेश कार्तिकसाठी खासगी जेटची व्यवस्थादेखील केली होती. दिनेश कार्तिकने अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान आपल्या आयुष्याबद्दलच्या बर्‍याच गोष्टी शेअऱ केल्या आहेत. यावेळी दिनेश कार्तिक म्हणाला, 'जगात त्याच्यासारखे मोठे दिलदार लोक नाहीत. जगाला त्याच्यासारख्या अधिक लोकांची आवश्यकता आहे.’

शाहरुखने एकदा अडचणीच्या काळातुन जात असताना मला आणि माझ्या काही निकटवर्तीयांना चेन्नईमधुन दुबईला पाठवले होते. मी त्याआधी कधी प्रायव्हेट जेटमध्ये बसलो नव्हतो. त्यांनी माझे मन जिंकले असेही दिनेश कार्तिक पुढे म्हणाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT