I-League Football Dainik Gomantak
क्रीडा

I-League Football: चर्चिल ब्रदर्स अखेर विजयी, दिल्ली एफसीला 2-0 फरकाने मात

I-League Football: आय-लीग फुटबॉल स्पर्धेत तब्बल सहा सामने विजयाविना राहिलेल्या माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सने अखेर पूर्ण तीन गुणांची कमाई केली.

किशोर पेटकर

I-League Football

आय-लीग फुटबॉल स्पर्धेत तब्बल सहा सामने विजयाविना राहिलेल्या माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सने अखेर पूर्ण तीन गुणांची कमाई केली. वास्को येथील टिळक मैदानावर त्यांनी दिल्ली एफसीला 2-0 फरकाने हरविले.

टिळक मैदानावर चर्चिल ब्रदर्सला मागील दोन लढतीत पराभूत व्हावे लागले होते, मात्र मंगळवारी सामन्याच्या प्रारंभीच दोन गोल नोंदवून त्यांनी स्थिती मजबूत केली. दोन्ही गोल लुईस ओगाना याने केले. त्याने पहिला गोल 11व्या, तर दुसरा गोल 18व्या मिनिटास केला.

चर्चिल ब्रदर्सचा हा स्पर्धेतील चौथा विजय ठरला. त्यांचे आता 16 लढतीतून 17 गुण झाले आहेत. ते आता नवव्या क्रमांकावर आले आहेत. दिल्ली एफसीला आठव्या पराभवाला सामोरे जावे लागले. 16 लढतीनंतर ते 22 गुणांसह सातव्या स्थानी कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT