Neeraj Chopra Dainik Gomantak
क्रीडा

नीरज चोप्राला हरियाणा सरकारकडून मोठं गिप्ट

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Haryana Chief Minister Manohar Lal Khattar) भालाफेक मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं कौतुक केले आहे.

दैनिक गोमन्तक

ऑलिम्पिकमध्ये (Olympic) भारताने आज सुवर्ण पदकावर यशस्वीरित्या नाव कोरले. भारताने एकूण दोन पदकं जिंकत उत्तम कामगिरी केल्याचे पहायला मिळाले आहे. भालाफेक मध्ये नीरज चोप्राने (Neeraj Chopra) दमदार कामगिरी करत पहिल्याच प्रयत्नात 87.03 अशी उत्तम भालाफेक केला. तर दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा 87.58 असा विक्रमी भाला फेकला आणि सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

आज ज्या प्रकारे आम्ही थेट सामना पाहिला, तो खूप आनंदाचा क्षण आहे. ही एक मोठी कामगिरी आहे, देशासाठी यश आहे, हरियाणासाठीही मोठं यश आहे. नीरजला 6 कोटी रुपये आणि वर्ग -1 ची नोकरी दिली जाईल असे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Haryana Chief Minister Manohar Lal Khattar) भालाफेक मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं कौतुक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT