धर्मापूर पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र सिनारी यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार स्वीकारताना गार्डियन एंजल क्लबचा जॉन्सन होर्ता. Dainik Gomantak
क्रीडा

फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीस सुरुवात

73 व्या मिनिटास गिल्बर्ट ऑलिव्हेरा (Gilbert Oliveira) याने केलेल्या गोलमुळे गार्डियन एंजलला पुन्हा आघाडी मिळाली

दैनिक गोमन्तक

पणजी: गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबने 17 व्या गोवा पोलिस कप फुटबॉल (football) स्पर्धेची गुरुवारी आल्बर्ट डेव्हलपर्स संघावर 2-1 फरकाने विजय मिळविला. सामना धर्मापूर (Dharmapur) येथील मैदानावर झाला.

गार्डियन एंजल क्लबने 39 व्या मिनिटास जॉन्सन होर्ता याने केलेल्या गोलमुळे आघाडी घेतली. विश्रांतीनंतर आल्बर्ट डेव्हलपर्स संघाने बरोबरी साधली. शुभम देसाई याने 51 व्या मिनिटास हा गोल केला.

73 व्या मिनिटास गिल्बर्ट ऑलिव्हेरा (Gilbert Oliveira) याने केलेल्या गोलमुळे गार्डियन एंजलला पुन्हा आघाडी मिळाली व त्यांनी ती शेवटपर्यंत टिकविली. विजयी संघाचा पहिला गोल केलेला जॉन्सन सामन्याचा मानकरी ठरला.

स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीस आता शनिवारपासून सुरवात होईल. या फेरीतील पहिली लढत FC Goa आणि सेझा फुटबॉल (Seja football) अकादमी यांच्यात खेळली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी'चा धुमाकूळ! अवघ्या 5 दिवसांत 90 लाख फॉलोअर्स, 2029 च्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसला देणार टक्कर?

Goa Highway Bike Racing: सुसाट वेग, मॉडिफाईड बाईक्स अन् थरारक स्टंट्स; हायवेवर जीवघेणी बाईक रेसिंग करणाऱ्या दोघांना अटक, म्हापसा पोलिसांची कारवाई

Deepak Chahar Chit Celebration: विकेट घेतली, खिशात हात टाकला अन्... दीपक चहरने उडवली 'चिट सेलिब्रेशन'ची खिल्ली Video Viral

Horoscope: गुरुवारी बनतोय शुभ योग; 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, सर्व चिंता मिटणार; करिअरमध्ये मिळणार प्रगतीच्या नव्या संधी

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT