PAK Vs AUS News, T-20 Cicket News, Pakistan Cricket News,  Dainik Gomantak
क्रीडा

PAK Vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानच्या ODI अन् T20 संघाची घोषणा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय आणि एका टी-20 सामन्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय आणि एका टी-20 सामन्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज आसिफ आणि यष्टीरक्षक हॅरिस यांना पहिल्यांदाच पाकिस्तान (Pakistan) संघात स्थान मिळाले आहे. या दोन्ही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली, ज्यासाठी त्यांना हे बक्षीस मिळाले आहे. दुसरीकडे मात्र या संघातून पाकिस्तानचा विश्वचषक विजेता कर्णधार सर्फराज अहमदला संघातून बाहेर बसविण्यात आले आहे, तर अष्टपैलू इमाद वसीमलाही (Imad Wasim) संघात स्थान मिळू शकलेले नाही. याशिवाय फिटनेसमुळे काही काळ संघाबाहेर असलेला शादाब खान (Shadab Khan) आणि मोहम्मद नवाज पुन्हा संघाचा भाग बनणार आहेत. (Announcement of Pakistan's ODI and T20 squad against Australia)

एकदिवसीय संघ: बाबर आझम (Babar Azam) (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, आसिफ आफ्रिदी, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हॅरिस रौफ, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम-उल-हक, खुशदिल शाह, मोहम्मद हॅरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, सौद शकील, शाहीन आफ्रिदी, शाहनवाज डहानी, उस्मान कादिर (PAK Vs AUS News)

T20: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ आफ्रिदी, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हॅरिस रौफ, हसन अली, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हॅरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन आफ्रिदी, शाहनवाज डहानी आणि उस्मान कादिर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT