Powerlifting competition Dainik Gomantak
क्रीडा

Madgaon : मडगाव येथे 'आमदार श्री' रॉ पॉवर लिफ्टींग स्पर्धेचे आयोजन...

गोव्यातील नामवंत पॉवर लिफ्टर्स स्पर्धेत घेणार भाग

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव : येथील श्रीकृष्ण देवस्थान समिती आणि अखिल गोवा पॉवर लिफ्टींग अँड स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली राज्य पातळीवरील 'आमदार श्री' रॉ पॉवर लिफ्टींग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कालकोंडा मडगाव येथील श्रीकृष्ण मंदिराजवळ शनिवार १७ व रविवार १८ डिसेंबर असे दोन दिवस स्पर्धा होणार असून गोव्यातील नामवंत पॉवर लिफ्टर्स त्यात भाग घेणार आहेत.

आयोजन प्रमुख खुशाली विर्डीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्पर्धा पुरुष आणि महिला अशा दोन गटात होणार असून एकूण 2 लाख रूपयांची रोख बक्षिसे आणि आकर्षक करंडक बक्षिस रुपात दिला जाणार आहे. पुरुष गटात सात तर महिला गटात चार वजनी गटासाठी ही स्पर्धा होणारं असून पुरुष आणि महिलांसाठी उत्कृष्ट बेंच प्रेस, स्कॉट आणि डेडलिफ्ट अशी वैयक्तिक तसेच बलवान पुरुष आणि बलवान महिला अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. आमदार दिगंबर कामत या स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT