Zika Virus Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Zika Virus: झिका व्हायरसची लक्षणे कोणती जाणुन घेउया एका क्लिकवर

दैनिक गोमन्तक

पावसाळ्याच्या (Monsoon) आगमनानंतर, डास आणि त्यांना चावणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. झिका विषाणू हा डासांमुळे पसरणारा धोकादायक आजार आहे. त्याचा संसर्ग डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. हा रोग एडिस डासांमुळे पसरतो, जे दिवसा जास्त सक्रिय असतात. झिका विषाणूमुळे होणारा संसर्ग इतका धोकादायक आहे की, अनेक वेळा रुग्णालयात दाखल व्हावे लागते. जर एखाद्या गर्भवती महिलेला हा संसर्ग झाला तर त्याचा परिणाम गर्भातील बाळाच्या मेंदूवरही होतो. चला जाणून घेऊया झिका व्हायरसची लक्षणे आणि प्रतिबंध काय आहेत?

झिका व्हायरस काय आहे
एडिसच्या अनेक प्रजाती झिका व्हायरससाठी जबाबदार आहेत. यातील एडिस अल्बोपिक्ट्स आणि एडिस इजिप्ती या पिवळ्या तापाच्या डासांना झिका विषाणू (Virus) पसरवण्याचा धोका आहे. यामध्ये ताप आणि मलेरियाची संमिश्र लक्षणे दिसतात.

झिका व्हायरसची लक्षणे

  • ताप

  • त्वचेवर पुरळ

  • सांधे दुखी

  • स्नायू दुखणे

  • डोकेदुखी

  • उलट्या

  • डासांना दूर ठेवा

  • कीटकनाशक वापरा

  • पूर्ण बाह्यांचे कपडे घाला

  • खिडक्या आणि दरवाजांवर जाळी वापरा.

  • अंथरुणावर मच्छरदाणी घाला

विषाणूचा प्रसार कसा टाळावा
हा विषाणू दुसर्‍या व्यक्तीमध्ये त्वरीत पसरतो. त्यामुळे लक्षणे दिल्यानंतर संक्रमित व्यक्तीने लोकांपासून सुमारे 3 आठवडे अंतर ठेवावे. असुरक्षित शारीरिक संबंध टाळा. हा विषाणू पसरत असलेल्या भागात जाणे टाळा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT