Weight gain in girls Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Weight Gain In Girls: लग्नानंतर मुलींचे वजन का वाढते? वाचा तज्ञांचे मत

लग्नानंतर मुलींचे वजन हे सेक्स केल्याने वाढते असे म्हणतात पण हे किती खर आहे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Why Women Gain Weight After Marriage: अनेक मुलींचे आयुष्य हे लग्नानंतर बदलते. पण तसेच त्याच्यामध्ये शारिरिक आणि मानसिक बदल देखील होतात.

लग्नानंतर काही मुलींमध्ये लठ्ठपणा वाढतो. या लठ्ठपणाबाबत काही लोकांना असे वाटते की सेक्समुळे असे होते. पण नेमक खर कारण काय आहे हे आज जाणून घेऊया.

जर तुम्हालाही असाच प्रश्न पडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

  • सेक्स केल्याने लठ्ठपणा वाढतो का?

लग्नानंतर शारिरिक संबंध ठेवल्याने अनेक संभ्रम जोडप्यांच्या मनात घर करतात. हे पुरेशी माहिती नसल्याने असे होते. तर काही लोकांना असे वाटते की लग्नानंतर शीरिरिक संबंध ठेवल्याने लठ्ठपणा वाढतो. तुम्हालाही कधी असा विचार आला आहे का? तज्ञांच्या मते लग्नानंतर लठ्ठपणा वाढण्याचे कारण सेक्स नाही, ही केवळ लोकांची मिथक आहे.

  • लग्नानंतर मुलींमध्ये लठ्ठपणा का वाढतो?

लग्नानंतर मुलींचे वाढणारे वजन यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या नात्यात पूर्णपणे समाधानी आणि खूप आनंदी असता तेव्हा शरीर प्रोलॅक्टिन हार्मोन सोडते. जर हे हार्मोन्स जास्त प्रमाणात सोडले गेले तर वजन वाढण्याची शक्यता असते. तेसच लाइफस्टाइल, खाण्या-पिण्याच्या सवयी बदलणे, जास्त आराम यामुळेही वजन वाढते. शिवाय हार्मोन्समधील बदलांमुळेही वजन वाढू शकते.

  • लठ्ठपणा हा नियमित सेक्सचा दुष्परिणाम आहे का?

काही लोकांचे असे मत आहे की लग्नानंतर नियमित सेक्स केल्याने लठ्ठपणा वाढू शकतो. संशोधनानुसार मॅरिड कपल्स आणि सॅटिस्फाइड कपल्सपेक्षा विवाहित लोकांना जास्त भूक लागते. यामुळे त्यांचे कॅलरी जास्त असते. यामुळे वजन वाढू शकते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Naru In Goa: गोमंतकीयांसाठी धोक्याची घंटा! गोव्यात आढळला खतरनाक 'नारू'; खांडेपार, कुर्टी येथे सापडला जंतू

Tragic Death: काळीज पिळवटले! खेळता खेळता पडला विहिरीत, मृत्यूशी दिली झुंज; 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

Zenito Cardozo Case: शिरदोन गँगवॉर प्रकरण! जेनिटोला ‘सुप्रीम’ दिलासा; 3 वर्षांच्या शिक्षेला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती

Goa Crime: मालमतेच्या वादातून जबरी मारहाण, मृतदेह सापडला गंभीर अवस्थेत; 3 कामगारांना अटक, मुख्‍य सूत्रधार बेपत्ता

Saligao Murder: एकाच खोलीत दोघांचे मृतदेह! दुहेरी खुनाच्या घटनेने साळगाव हादरले; संशयित मुंबईकडे फरार झाल्याची शक्यता

SCROLL FOR NEXT