Dream Interpretation: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dream Interpretation: स्वप्नात 'या' चार गोष्टी पाहाणं मानलं जातं अशुभ

आकाशातून तुम्ही खाली पडत आहात किंवा तुम्ही कुठेतरी अंधारात एकटे उभे आहात अशा गोष्टी दिसतात का?

दैनिक गोमन्तक

Dream Interpretation: स्वप्न पडणे ही गोष्ट शुभ मानली जाते. रात्री झोपल्यावर सर्वजण स्वप्न पाहातात. कधी एखादे भयानक संवप्न आपल्याला झोपेतुन खडबडून जागे करते तर कधी एखाद मजेशीर स्वप्न आपल्याला पोट धरुन हसवते.

कधी एखादे गूढ आपल्याला विचार करायला भाग पाडते तर कधी आपल्या आसपास झालेल्या घटनाही आपल्याला स्वप्नात पाहायला मिळतात. स्वप्न ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीची असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी खास अर्थ दडलेला असतो असे स्वप्नशास्त्र सांगतले आहे.

  • स्वप्नात उंचावरून खाली पडताना पाहाणे

स्वप्नात जर तुम्ही स्वतःला उंचावरून पडताना पाहिले असेल तर ते अशुभ लक्षण आहे. याचा अर्थ तुमची प्रकृती बिघडू शकते किंवा आर्थिक नुकसान होऊ शकते. शेअर, सट्टा आणि लॉटरीमध्ये तुमचे नुकसान होऊ शकते.

  • स्वप्नात मांजर, कोरडे जंगल किंवा कोरडे झाड पाहाणे

स्वप्नात मांजर, कोरडे जंगल किंवा कोरडे झाड आणि बंद गटार पाहणे हे अशुभ मानले जाते. कारण याचा अर्थ असा होतो की करिअर-व्यवसायात तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. यासह, मुलामध्ये किंवा आपल्या आरोग्यामध्ये घट होऊ शकते.

तसेच आगामी काळात तुमचा कोणाशी वाद होऊ शकतो. म्हणूनच बोलण्यावर संयम ठेवावा. स्वप्नात घोड्यावरून पडणे हे देखील अशुभ लक्षण मानले जाते. म्हणजे तुमचे काही काम थांबू शकते. व्यवसायातील कोणताही व्यवहार थांबू शकतो.

  • स्वप्नात कापलेले झाड पाहाणे

जर तुम्हाला स्वप्नात एखादे झाड कापलेले दिसले तर ते देखील अशुभ मानले जाते. तसेच याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पैशाचे (Money) नुकसान होऊ शकते. यासोबतच कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची तब्येत बिघडू शकते किंवा काही महत्त्वाचे काम थांबू शकते.

  • स्वप्नात कात्री दिसणे

जर तुम्हाला स्वप्नात कात्री दिसली किंवा वापरली तर ते अशुभ मानले जाते. तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असू शकतात. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात किंवा जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. जेव्हा अशी स्वप्ने येतात तेव्हा व्यक्तीने संयमाने वागले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT