* त्वचेची काळजी:
टॉयलेट पेपर हा पांढरा असण्याचे कारण म्हणजे हा सॉफ्ट असतो. यामुळे पांढऱ्या टॉयलेट पेपरकहा वापर अधिक वाढला आहे. Dainik Gomantak
* किंमत कमी:
पांढऱ्या टॉयलेट पेरला डाय करायची गरज नसते. यामुळे टॉयलेट पेपर बनवणाऱ्या कंपन्याना हा पेपर तयार करण्यासाठी कमी खर्च येतो. पांढऱ्या पेपरला ब्लीच करण्यासाठी कमी खर्च येतो. तसेच हा पर्यावरण पूरक आहे कारण याचे विघटन लवकर होते. * वापरण्यासाठी सोईचे:
हा पेपरपासून cellulose फायबर तयार केला जातो. हे रिसायकल केलेल्या पेपेरपासून मिळते.यात पाणी मिक्स करून त्याचा लगदा तयार केला जातो. यापासूनच अनेक प्रकारचे पेपर तयार केले जातात. या कागदाला ब्लीच केल्यावर टॉयलेट पेपर म्हणून वापरल्या जातो. नाजुक भागांसाठी हा पेपर सुरक्षित मानल्या जातो. हा पांढरा पेपर वापरण्यास स्वच्छ वाटतो. तसेच टॉयलेटमध्ये वापरताना स्वच्छतेची काळजी घेतली जाते. * पांढऱ्या रंगाचा टॉयलेट पेपर टिकावू असल्याने कंपन्या या रंगाचा पेपर बनवतात.