WhatsApp Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

WhatsApp Tips: आता WhatsApp वर करा स्टायलिश चॅटिंग, जाणून घ्या सोपी पद्धत

Puja Bonkile

how to perfect chat fancy fonts in WhatsApp read tips and tricks

अनेकवेळा लोकांना व्हॉट्सॲपवर स्टायलिश टेक्स्ट लिहायचा असतो परंतु व्हॉट्सॲपमध्ये अशी अॅडवान्स टेक्स्ट एडिटिंगची सुविधा नसते,पण तुम्ही हे करू शकता. तुम्ही उत्कृष्ट फॉन्टसह एखाद्याला स्टायलिश समॅसेज पाठवू शकता. ते कसे जाणून घेऊया.

फॉन्ट कीबोर्डच्या मदतीने स्टायलिश मॅसेज पाठवा

  • सर्वात पहिले Google Play Store वरून तुमच्या Android फोनमध्ये “स्टायलिश टेक्स्ट – फॉन्ट कीबोर्ड” ॲप डाउनलोड करा.

  • आता त्याच्या अटींना ओके करा, परंतु प्रवेशयोग्यता परवानगी देऊ नका. ते स्किप करू शकता.

  • आता कीबोर्ड सेटिंग्जमध्ये जा, कीबोर्ड Enable करा आणि ते स्टाईलिश टेक्स्ट कीबोर्डच्या पर्यायावर क्लिक करा.

  • यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा सक्रिय करावे लागेल.

  • आता WhatsApp वर जा आणि कोणतीही चॅट उघडा.

  • आता मॅसेज टाइप करा. येथे तुम्हाला तळाशी कीबोर्ड आयकॉन दिसेल.

  • त्यावर टॅप करा आणि स्टायलिश टेक्स्ट कीबोर्ड निवडा.

  • आता तुम्ही व्हॉट्सॲपवर निळ्या रंगात आणि स्टायलिश फॉन्टसह कोणालाही मॅसेज पाठवू शकता.

  • यामध्ये तुम्हाला फॅन्सी फॉन्टही मिळतील.

दरम्यान व्हॉट्सॲप युजर्सच्या गरजेनुसार नेहमी नवीन फीचर्स लाँच करत असते. अलिकडेच चॅटिंग मजेदार होण्यासाठी स्टिकर फिचर लाँच केले आहे.तुम्ही इमोजीएवजी स्टिकर सेंड करू शकता. तुम्ही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून स्वतःचे स्टिकर तयार करू शकता. तुम्हालाही तेच जुने स्टिकर-इमोजी तुमच्या मित्र आणि जवळच्या लोकांसोबत शेअर करण्याचा कंटाळा आला असेल, तर स्वत:चे स्टिकर तयार करून सेंड करून चॅट मजेदार बनवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT