WhatsApp Dainik Gomantak
लाइफस्टाइल

WhatsApp वर आता पाठवा येणार HD व्हिडिओ, फक्त फॉलो करा 'या' टिप्स

व्हॉट्सअॅप युझर्स आता एचडी क्वॉलिटी व्हिडिओ पाठवू शकणार आहेत.

Puja Bonkile

व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी नवनवे फिचर लाँच करत असते. पुन्हा एकदा व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी नवे फिचर आणले आहे. यामध्ये युजर्स एचडी व्हिडिओ पाठवू शकणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये या फिचरचा आनंद यूजर्स घेऊ शकणार आहेत.

व्हॉट्सअॅप यापुर्वी यूजर्सला एचडी व्हिडिओ पाठवता येत नव्हते. केवळ फोटो शेअर करता येत होता. पण आता व्हिडिओ देखील पाठवता येणार आहे. या नव्या फिचरमुळे व्हॉट्सअॅपवर फोटो किंवा व्हिडिओ पाठवल्यास क्वॉलिटिवर परिणाम होत नाही. यूजर्स चांगल्या क्वॉलिटिचे व्हिडिओ पाठवता यावे यासाठी या नव्या फिचरची मागणी यूजर्स करत होते. त्यानुसार कंपनीने व्हॉट्सअॅप एचडी व्हिडिओ पाठवण्यासाठी हे एक नवे फिचर आणले आहे.

व्हॉट्सअॅपमध्ये यूजर्स ७२० पिक्सल रिझोल्यूशनमध्ये फोटो सेंड आणि डाउनलोड करू शकणार आहे. तसेच या नव्या फिचरचा वापर आठवड्यांमध्ये करता येणार आहे. हे फिचर IOS,Android वर वापरता येणार आहे. यामुळे आता हाय क्वॉलिटिच् व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर शेअर करता येणार आहे.

  • फॉलो करा या टिप्स

व्हॉट्सअॅपवर एचडी व्हिडिओ पाठवण्यासाठी चॅट विंडो ओफन करावे.

नंतर ज्या व्यक्तीला एचडी व्हिडिओ पाठवायचा आहे त्याचे नाव सिलेक्ट करावे.

यानंतर मोबाइलमधला एचडी व्हिडिओ सिलेक्ट करावा.

नंतर वरच्या बाजुला उजवीकडे दिसणाऱ्या एचडी बटणावर क्लिक करावे.

व्हिडिओ सेंड झाल्यावर ज्या व्यक्तीला व्हिडिओ पाठवला आहे त्याला एच व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन दिसेल.

काही दिवसांपुर्वी व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी नवे फिचर आणले आहे. यामध्ये तुम्ही नावाशिवाय ग्रुप तयार करता येणार आहे. जेव्हा तुम्हाला घाईत एखादा ग्रुप तयार करायचा असेल, आणि त्या ग्रुपसाठी एखादं नाव सुचत नसेल; त्या वेळी तुम्ही या फिचरचा वापर करू शकता. सहा सदस्य असणाऱ्या ग्रुप्सना त्यात कोण-कोण आहे यावरुन आपोआप नाव दिलं जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

Goa Crime: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Film Festival: 'कोकणीतून चित्रपट निर्मितीसाठी पुढे या'! CM सावंतांचे आवाहन; राज्य चित्रपट महोत्सवाचा थाटात समारोप

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

SCROLL FOR NEXT