Weight Loss Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Weight Loss Tips: जिमला न जाता झिरो फिगर हवीय? तर मग या घरगुती पद्धतींना करा फॉलो

तुम्हाला डाएटिंग आणि जिम शिवाय देखील वजन कमी करता येते.

दैनिक गोमन्तक

Weight Loss Tips: आजकाल लोकांचे जीवन इतके व्यस्त आहे की कोणाकडे जिम किंवा व्यायाम करण्यासाठी वेळ नाही. या कारणामुळे लोकांमध्ये लठ्ठपणाचे वाढत चालला आहे. वजन कमी करण्यासाठी, जिममध्ये तासनतास घाम गाळूनही वजन कमी होत नाही. 

काही लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी औषधाचा वापर करतात, ज्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. त्याचबरोबर काही लोक उपाशी राहूनही वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. 

जर तुम्हीही अशाच प्रकारे वजन कमी करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी असे काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही खाउन-पिउन तुमचे वजन सहज कमी करू शकता.

  • कोशिंबीर
    गाजर किंवा काकडी, मुळा, टोमॅटो, याची कोशिंबीर आपल्या आहारात वापरली पाहिजे. यामध्ये फायबरचे गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे अन्न पचण्यास मदत होते आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते. या सर्व भाज्यांचा रसही तुम्ही पिऊ शकता. 

  • दालचिनी
    दालचिनीचे सेवन केल्याने शरीरातील चयापचय वाढण्यास मदत होते. यामुळे वजन कमी करण्यास मदत करते. दालचिनीचे सेवन केल्याने वारंवार भूक लागत नाही आणि पोट भरलेले राहते. ते पाण्यात किंवा चहामध्ये उकळून रिकाम्या पोटी प्यावे. 

  • विलायची
    स्वयंपाकघरातील मसाल्यांमध्ये विलायची देखील वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. विलायचीमध्ये असे घटक आढळतात. ज्यामुळे शरीरात जमा झालेली चरबी लवकर कमी होते. वजन कमी करण्यासाठी 4-5 वेलची कोमट पाण्यासोबत खावी किंवा उकळवून त्याचे पाणी प्यावे.

  • दही
    दही नेहमी आपल्या आहारात (Diet) समाविष्ट केले पाहिजे. दही हे उच्च प्रथिनयुक्त अन्न आहे, जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. दह्यामध्ये प्रोटीन असल्याने ते कमी होते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar Yojana: अमित शहा उघडणार 'माझे घर'चे द्वार, 50 टक्‍के गोमंतकीयांना मिळणार लाभ - मुख्‍यमंत्री

Mopa Airport: मोपा विमानतळाबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्याला गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या VIDEO

Smriti Mandhana Century: स्मृती मानधनाचं ऐतिहासिक 'शतक'! सलग दोन वर्षांत अशी कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू VIDEO

तोंडावर गोळी घातली नंतर वाहनाखाली चिरडले; गुरांच्या तस्करीला विरोध करणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या

SBI Bank Robbery: कर्नाटकातील एसबीआय बँकेवर मोठा दरोडा! तीन दरोडेखोरांनी लुटले 21 कोटींचे दागिने आणि रोकड, आरोपी पंढरपूरच्या दिशेने पसार

SCROLL FOR NEXT