Viral Video Snake Eating Another Snake Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Viral Video : ऐकावं ते नवलंच; जंगलात एका सापानेच दुसऱ्या सापाला टाकलं गिळून; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप

असे अनेक विषारी साप आहेत, जे एका दंशाने कोणाचाही जीव घेऊ शकतात.

दैनिक गोमन्तक

साप हा असा प्राणी आहे ज्याच्या नावाने अनेकांना घाम फुटतो आणि तो समोर आला तर ते पाहून कोणाचाही थरकाप उडेल. असे अनेक विषारी साप आहेत, जे एका दंशाने कोणाचाही जीव घेऊ शकतात. राग आल्यावर ते प्राण्यांना सुद्धा सोडत नाहीत, तर कित्येकदा रागाच्या भरात ते स्वतःच्याच जातीला भस्म करतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

(Viral Video Snake Eating Another Snake)

नुकताच व्हायरल होत असलेला हा धक्कादायक व्हिडिओ भल्याभल्यांची अवस्था बिकट करत आहे. या व्हिडिओमध्ये एक साप जंगलात दुसऱ्या सापाची शिकार करताना आणि त्याला जिवंत गिळताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये लाल रंगाचे तोंड असलेला एक धोकादायक भयानक विषारी साप जंगलाच्या मध्यभागी दुसऱ्या सापाची शिकार करताना दिसत आहे.

इथे व्हिडिओ पाहा :

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाइल्ड अॅनिमल पिक्स नावाच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. तर 1 लाख 29 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT