Vastu Tips For Office Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Office: ऑफिसमध्ये काम करताना 'या' 5 गोष्टी ठेवा लक्षात

वास्तुशास्त्रात ऑफिसमध्ये असतांना कोणत्या गोष्टी केल्यास आपली कार्यक्षमता वाढू शकते हे सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

Vastu Tips For Office: वास्तुशास्त्रात घरासह ऑफिसमध्ये काय कारावे यासाठी देखील उपाय सांगितले आहेत. ऑफिसमध्ये काम करताना नेहमी काही गोष्टी पाळणे अत्यंत गरजेचे असते.

ऑफिसमध्ये नेहमी काम जास्त आणि इतर गोष्टींकडे कमी लक्ष देणे चांगले असते. ऑफिस ही आपली काम करण्याची जागा आहे. पण आजकाल या जागेविषयीही अनेक गोष्टी सांगितल्या जातात.

ऑफिसमधले आपला टेबल कसा असावा याबाबत अनेकजण विचार करताता. पण वास्तुशास्त्रानेही ऑफिसमध्ये कोणत्या गोष्टींचं भान ठेवावं याची संपूर्ण माहिती दिली आहे. ऑफिसमध्ये काम करताना कोणत्या गोष्टी केल्यास आपली कार्यक्षमता वाढू शकते हे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.

  • ऑफिसमध्ये काम करतांना कोणते उपाय करावे

वास्तुशास्त्रानुसार ऑफिसमध्ये काम करताना पाय पसरुन बसू नये. ऑफिसमध्ये काम करताना नेहमी खुर्चीचा मागचा भाग उंच ठेवा.

office

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला करिअरमध्ये प्रगती हवी असेल तर नेहमी पूर्व दिशेला बसावे. असे केल्याने मन शांत राहते आणि मन ऑफिसच्या कामात गुंतून राहते.

वास्तुशास्त्रानुसार वर्क फ्रॉम होम किंवा ऑफिसमधून काम करा पण त्यासाठी जागा वेगळी असावी. यासाठी एक छोटा डेस्क आणि आरामदायी खुर्ची ठेवावी. काम करतांना नेहमी टेबल आयताकृती किंवा चौरस असावे.

Work From Home

करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर तुमच्या कामात प्रामाणिकता आणि वेग वाढवणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीने कामाच्या टेबलावर बांबूचे रोप आणि क्रिस्टल ठेवल्याने कामाची कार्यक्षमता वाढते. 

Bamboo plant

वास्तुशास्त्रानुसार इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर केल्यास आग्नेय दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. ऑफिसमध्ये काम करताना लॅपटॉप किंवा डेक्सटॉप त्याच दिशेने ठेवा.

Laptop

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT