Vastu Tips For Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Home Vastu Tips: या 7 गोष्टी तुमच्या प्रगतीत ठरतात बाधा; कधीही घरात ठेऊ नका

जेव्हा एखाद्या व्यक्तीला वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नाही, तेव्हा यामुळे त्याच्या घरात काही वास्तुदोष असू शकतात.

दैनिक गोमन्तक

Home Vastu Tips: जेव्हा एखाद्या व्यक्तीला वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नाही, तेव्हा यामुळे त्याच्या घरात काही वास्तुदोष असू शकतात. घरामध्ये वास्तुदोष असल्यास अडथळे, रोग आणि दुर्दैव त्या व्यक्तीचा पिच्छा सोडत नाहीत.

यासाठी वास्तूशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. घरातील काही गोष्टी तुमच्या प्रगतीमध्ये बाधा ठरू शकतात.

Vastu Tips For Home

बोन्साय आणि काटेरी झाडे घरामध्ये कधीही लावू नयेत. यामुळे वास्तू खराब होते आणि नकारात्मक ऊर्जा पसरते.

Vastu Tips For Home

घराच्या ईशान्य भागात कधीही जड मूर्ती ठेवू नये. यामुळे घरावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो.

Vastu Tips For Home

शूज आणि चप्पल कधीही पलंगाखाली ठेवू नयेत. त्यामुळे आजार आणि मानसिक समस्या निर्माण होतात.

Vastu Tips For Home

देवी-देवतांच्या तुटलेल्या मूर्तीही घरात ठेवू नयेत.

Vastu Tips For Home

बंद आणि तुटलेली घड्याळं ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते आणि नकारात्मकता वाढू लागते.

Vastu Tips For Home

उत्तर-पश्चिम दिशेला अंधार नसावा. या दिशेचा थेट संबंध पैसा आणि प्रगतीशी आहे.

Vastu Tips For Home

घरात पूजा आणि दानासाठी आणलेल्या वस्तू जास्त काळ घरात ठेवू नयेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT