Vastu Tips|Relationship Tips|  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: सुखी अन् वैवाहिक जीवनासाठी फाॅल्लो करा या जबरदस्त टिप्स

Relationship Tips: वास्तुशास्त्रानुसार जोडीदारांमध्ये नेहमी आपुलकी आणि प्रेम टिकून राहण्यासाठी खास टिप्स सांगितल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

वास्तुशास्त्रामध्ये अनेक समस्यांवर उपाय सांगितले आहेत. तसेच सूची आणि वैवाहिकी जीवनात आनंद टिकून राहण्यासाठी अनेक टिप्स सांगितल्या आहेत. तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास नसला तरी हरकत नाही. पण एकदा या टिप्स नक्की वापरून पाहा. तुमच्या जोडीदारासोबत आनंदी जीवन जगण्यासाठी येथे काही वास्तु टिप्स दिल्या आहेत. (Vastu Tips For Relationship News)

* बेडरूमचा विचार केला तर कपलचा मास्टर बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला असावा. असे केल्याने तुमचे प्रेमाचे नाते घट्ट होईल. नाते जितके मजबूत असेल तितके जास्त काळ टिकेल.

* खोल्यांच्या भिंतींचा रंग निवडताना आपल्या सर्वांची आवड वेगवेगळी असते, परंतु वास्तूनुसार जोडप्याच्या नात्यात शांततापूर्ण प्रेमासाठी मास्टर बेडरूमच्या नैऋत्य भिंतीवरील रंग गुलाबी किंवा तपकिरी रंगाचा असावा.

* बेड वापरताना लक्षात ठेवा की अनेक गाद्या जोडण्याऐवजी एकच बेड ठेवा. बेडवर एकच पूर्ण गादी असावी. दोन बेड एकत्र ठेवल्यास किंवा गाद्या एकत्र ठेवल्यास दोघांमध्ये तणाव निर्माण होईल.

* घराचा उत्तर ते पूर्व भाग पूर्णपणे स्वच्छ आणि रंग-अनुकूल असणे आवश्यक आहे. वातावरण अधिक शांत करण्यासाठी लहान झाडे आणि निळा किंवा हिरवा रंग असावा.

* बेडरूममध्ये सतत फोन, टॅब, लॅपटॉप यासारख्या गॅजेट्सचा वापर टाळावा. कारण ते तणाव निर्माण करून नात्यात समस्या निर्माण करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Accident: दोन अपघातांमध्ये तिघे ठार, कुठ्ठाळीत दोघे दुचाकीस्वार तर रामनगर येथे कारचालकाचा मृत्यू

Goa Illegal Dance Bars: बेकायदा डान्‍स बारमुळे गोवा बँकाॅकच्या दिशेने, वेश्‍‍या व्‍यवसायाला प्रोत्‍साहन- अरुण पांडे

ZP Election: रविवार ठरला प्रचाराचा वार, अखेरचे 4 दिवस रंगणार रणधुमाळी; भाजपकडून मुख्‍यमंत्री, दामू, विश्‍‍वजीत, तर 'आप'कडून केजरीवाल मैदानात

Horoscope: यश आणि प्रगतीचा दिवस! 'या' राशींची प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

IND vs PAK: आरोन जॉर्जनं धू-धू धुतलं, मग दीपेश-कनिष्कनं गारद केलं, टीम इंडियानं पाकिस्तानला 90 धावांनी लोळवलं VIDEO

SCROLL FOR NEXT