Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरात बासरी असल्यास नष्ट होतात घरातले दोष? वाचा काय सांगतं वास्तुशास्त्र

वास्तुनुसार घरात बासरी असल्यास कौटूंबिक कलह कमी होतो. त्यामुळे अनेक लोक बासरी घरात ठेवतात.

Puja Bonkile

Vastu Tips For Home: वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. बासरी श्री कृष्णाला खुप प्रिय आहे. तुमच्या घरात जर काही कारणास्तव कलह निर्माण झाला असेल तर किमवा कोणत्या कामात अडचण येत असेल तर तुम्ही वास्तुचे काही नियम करु शकता.

  • सुख-शांती नांदते

वास्तुनुसार घरात बासरी ठेवल्यास सुख-शांती नांदते. बासरी ही कृष्णाला प्रिय आहे. त्यामुळे घरात बासरी ठेवणे शुभ मानले जाते.

  • आर्थिक समस्या दुर होतात

जर तुम्ही कोणत्या आर्थिक समस्येमधुन किंवा एखादे महत्वाचे काम पुर्ण होत नसेल तर बासरी घरात ठेवावी. तसेच तुम्ही ऑफिसमध्ये (Office) देखील बासरी ठेउ शकता.

  • घरात सकारात्मकता राहते

घरात लाकडी बासरी लडकून ठेवल्यास घरातील नकारात्मक उर्जा राहत नाही. तसेच जर तुम्हाला चांगले आरोग्य मिळवायचे असेल तर तुम्ही बासरी खोलीच्या दारावर किंवा पलंगाच्या डोक्यावर ठेउ शकता.

  • कौटुंबिक कलह दूर

घरात लाकडी बासरी ठेवल्याने घरातील कौटुंबिक कलह कमी होउ शकतो. तसेच लाकडी बासरी घरात ठेवल्याने श्री कृष्ण घरात वास करतात असे मानले जाते. तसेच घरात सकारात्मकता टिकून राहते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Sport: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT