Valentine's Day 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Valentine's Day Style Hacks: 'व्हॅलेंटाइन डे' ला दिसाल स्टायलिश, फक्त फॉलो करा 'हे' सिंपल हॅक्स

Valentine's Day Style Hacks: 'व्हॅलेंटाइन डे' जवळ आला असून लव्ह बर्डसाठी हा दिवस खुप महत्वाचा असतो.

Puja Bonkile

Valentine's Day Style Hacks: प्रेमाचा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. लव्ह बर्ड्स या दिवसाची खुप आतुरतेने वाट पाहतात. 7 फेब्रुवारीपासून हा वीक साजरा केला जातो. कपल्स एकमेकांना भेटवस्तू, कपडे, दागिने आणि ग्रीटिंग कार्ड देतात. हा दिवस अधिक खास बनवण्यासाठी पुढील हॅक्स नक्की फॉलो करावे.

Jewelry

दागिने

व्हॅलेंटाईन डे ला स्टायलिश दिसण्यासाठी योग्य दागिन्यांची निवड करावी. तुमच्या गळ्यात हृदयाच्या आकाराचे लॉकेट किंवा चेन घातल्यास अधिक सुंदर दिसाल. त्याच डिझाइनमध्ये कानातले, अंगठी घातल्यास तुमचा लुक परिपुर्ण होतो. यामध्ये तुम्ही मोती किंवा स्टोनने सजलेल्या दागिन्याचा वापर करू शकता.

Hair Style

हेअरस्टाइल

खुल्या केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी विविध रंगाचे बो किंवा हेअरपिन वापरू शकता. या केसांच्या ॲक्सेसरीजच्या अनेक डिझाईन्स बाजारात आणि ऑनलाइन देखील उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यांना सहज ऑर्डर करू शकता.

ट्रेंडी क्लचसह तुम्ही केसांचे सौंदर्य वाढवू शकता. आता शॉपिंग मॉल्स किंवा ऑनलाइन देखील विविध आकारांमध्ये हेअर पिन उपलब्ध आहे. या पिना तुम्ही विविध रंग आणि डिझाइनमध्ये खरेदी करू शकता.

Dress

परफेक्ट ड्रेस

'व्हॅलेंटाईन डे' ला जाताना परफेक्ट दिसायचे असेल तर ड्रेसवर लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही गुलाबी, लाल, मरून किंवा पिवळा या रंगांचे वनपीस घालू शकता. ड्रेसवर मॅच होतील असे फुटवेअर देखील वापरावे. आजकाल वेस्टर्न ड्रेस देखील ऑनलाइन किंवा दुकानांमध्ये उपलब्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT