Valentines Day Special Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Valentines Day Special: वास्तुनुसार आपल्या पार्टनरला द्या खास गिफ्ट, नातं अधिक खुलेल

वास्तुनुसार गिफ्ट दिल्यास नातं अधिक खुलेल

दैनिक गोमन्तक

Vastu Tips For Valentines Day: दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाइन्स डे म्हणून साजरा केला जातो. प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस.

आज आपल्या प्रिय व्यक्तीला भेटायला जाताना काहीतरी गिफ्ट घेऊन जाणार हे नक्की, पण अशावेळेस वास्तुनुसार जर गिफ्ट नेले तर आजच्या दिवसाच्या आनंदात आणखी भर पडेल. असे काही गिफ्ट जे वास्तुनुसार शुभ असेल आणि त्याने तुमचे नातं अधिक फुलेल.  

  • या रंगांची फुले

वास्तुशास्त्रानुसार व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लाल किंवा गुलाबी रंगाची फुले देणे शुभ असते. असे मानले जाते की गुलाबी आणि लाल फुले मैत्री आणि प्रेम वाढवण्यास मदत करतात.

Valentines Day
  • फुले देताना या गोष्टी लक्षात ठेवा

व्हॅलेंटाईन डेला अनेक लोक त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब (Red Rose) देतात. पण गुलाबाचे फूल देताना लक्षात ठेवा की त्याला काटे नसावे. काटेरी झाडे किंवा फुले भेट म्हणून दिल्याने नात्यात तणाव निर्माण होउ शकतो.

Valentines Day Flowers
  • लाफिंग बुद्ध

व्हॅलेंटाईन डेला तुम्ही तुमच्या जोडीदाराला लाफिंग बुद्धाची मूर्तीही गिफ्ट म्हणून देऊ शकता. वास्तुशास्त्रात (Vastu Tips) लाफिंग बुद्धाला खूप शुभ मानले जाते. ही मूर्ती तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल.

Vastu Tips For Valentines Day
  • बांबू वनस्पती

वास्तुशास्त्रात बांबूला शुभ मानले जाते. हे प्रगती आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला बांबूचे रोप गिफ्ट केले तर तुमच्या नात्यात कायम राहिल.

Tips For Valentines Day
  • गिफ्ट देताना रॅप पेपरचा रंगही योग्य निवडावा

वास्तूनुसार व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी जोडीदाराला गिफ्ट देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कागदाचा रंगही नातेसंबंधावर परिणाम करतो. यामुळे या खास प्रसंगी गिफ्ट निळ्या, काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या कागदाने गुंडाळू नका. सोनेरी, लाल, गुलाबी, पिवळा यासारख्या रंगांचा वापर करावा.

Gifting Tips For Valentines Day

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

No Bag School Goa: गोव्यात भरते ‘बिनदप्तरी शाळा’! कुडचडेच्या ‘सीटीएन’ शाळेचा उपक्रम; विद्यार्थी लुटतात आनंद

Shwetakshi Mishra: अभिमान! श्वेताक्षी मिश्रा यांना उत्तर धृवावर संशोधनाची संधी; ग्रीष्मकालीन तुकडीत सहभाग

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

SCROLL FOR NEXT