Valentine's Day Saree Fashion: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Valentine's Day Saree Fashion: पतीसोबत व्हॅलेंटाईन डेटवर जात असाल तर या मॉडर्न डिजाइन्स नक्की ट्राय करा

Modern Saree Look: साडीला स्टाईल करण्यासाठी शरीराचा प्रकार समजून घेणे खूप आवश्यक आहे. यासाठी तुम्ही कमी बजेटमध्ये बॉलिवूड साडीचा लुक नक्की ट्राय करू शकता.

Puja Bonkile

valentine day 2024 saree designs date look follow these tips

साडी नेहमीच फॅशन ट्रेंडमध्ये असते. तुम्हाला त्याचे अनेक डिझाईन्स ऑनलाइन तसेच ऑफलाइन स्टोअरमध्ये मिळतील. आजकाल अनेक महिलांना साडीत मॉडर्न लुक कॅरी करायला आवडतो.

लग्नानंतर पतीसोबत व्हॅलेंटाईन डेटवर जाण्याचा विचार करत असाल तर साडी हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. साडीच्या काही खास डिझाइन्स ट्राय करून तुम्ही हा दिवस खास बनवू शकता.

गुलाबी साडी

प्लेन साडीचा लुक आजकाल खूप पसंत केला जात आहे. त्यात शिफॉन फॅब्रिक सर्वोत्तम आहे. या प्रकारची पातळ लेस असलेली साडी तुम्हाला जवळपास 2,000 रुपयांना बाजारात सहज मिळू शकते. अशा साडीवर तुम्ही हिरव्या स्टोनची ज्वेलरी घालू शकता.

ब्लॅक साडी

ब्लॅक कलर क्लास मानला जातो. नेटची स्टायलिश साडी घालू शकता. जवळपास 4,000 रुपयांना बाजारात सहज मिळू शकते. यावर मोत्याचा सुंदर हार घालू शकता.  

डिझाइनर साडी

पारंपारिक पोशाखात लूक ठेवायचा असेल तर हॉल्टर नेक असलेली गोटा-पत्ती सिल्क साडी ब्लाउजसाठी उत्तम असेल. अशाच प्रकारच्या फुलांच्या डिझाईनची साडी तुम्हाला जवळपास 2,500 रुपयांना बाजारात सहज मिळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT