Travel Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Travel Tips: अचानक ट्रिप प्लॅन केलीय तर अशा प्रकारे करा तयारी

Travel Tips: अनेक वेळा अचानक ट्रिपचा प्लॅन बनवला जातो. अशावेळी बॅगमध्ये कोणत्या वस्तु ठेवाव्या हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Travel Tips: प्रवास प्रेमी कधीही वेळ पाहात नाही. त्यांना फक्त सुट्टी हवी असते. अनेक वेळा असे लोक अचानक सुटी घेऊन बाहेर फिरायला जातात. जर तुमचा प्लान घाईत बनवला गेला असेल तर तुम्ही तुमचे पॅकिंग काही मिनिटांत कसे करू शकता हे जाणून घेऊया.

  • आवश्यक वस्तू

तुम्ही काही दिवसांसाठी ट्रिपला जात असाल, तर तुम्ही तुमच्यासोबत फक्त आवश्यक वस्तू घ्या. यापेक्षा जास्त पॅक करण्याची गरज भासणार नाही. तुमचे पॅकिंग काही वेळात पूर्ण होईल. 

  • कपडे

सर्वात पहिले तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात त्यानुसार कपड्याच्या किमान दोन जोड्या ठेवा. जेणेकरून थंड हवामान असलेल्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. यासोबत अंडरगारमेंट्स कॅरी करावे.

  • ब्रश किट

बॅगमध्ये स्वत: साठी ब्रश किट ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये तुमचा ब्रश, फेस वॉश आणि टूथपेस्ट असावी. यासोबतच एक टॉवेल सोबत ठेवावा.  तुम्ही चप्पल किंवा शूजची अतिरिक्त जोडी बाळगली पाहिजे. 

  • औषधे

यानंतर तुम्ही तुमची वैयक्तिक औषधे बॅगमध्ये ठेवावीत. जे तुम्हाला रोज खावे लागते. यानंतर, जर तुम्ही थंड ठिकाणी जात असाल तर तुम्ही ताप आणि सर्दीसाठी औषधे देखील ठेवावीत. डोंगरी भागात दूरवर वैद्यकीय सुविधा नाहीत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT