Healthy Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

लाल रक्त पेशी वाढवण्यासाठी घरगुती उपाय

लाल रक्तपेशींची संख्या कमी झाल्यास अशक्तपणा जाणवू शकतो.

दैनिक गोमन्तक

जेव्हा तुमच्या शरीरात लाल रक्तपेशी कमी असल्यास अशक्तपना अधिक जाणवतो. RBC मानवी रक्तातील सर्वात सामान्य पेशी आहेत आणि शरीर दररोज यापैकी दशलक्ष तयार करते. लाल रक्तपेशी अस्थिमज्जामध्ये तयार होतात आणि 120 दिवसांपर्यंत संपूर्ण शरीरात फिरतात, त्यानंतर ते यकृताकडे जातात जिथे ते नष्ट होते आणि नंतर त्याच्या सेल्युलर घटकांसाठी पुन्हा वापरतात. (Increase Number Of Red Blood Cells)

* ऑर्गन मीट

तुमच्या शरीरात मोठ्या प्रमाणात लोह प्रदान करतात आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत म्हणून काम करतात.म्हणून याचा आहारात समावेश करावा.

* बीफ
बीफ हे व्हिटॅमिन बी 12 चा एक उत्तम स्त्रोत आहे. जर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे त्रास होत असेल तर तुम्ही मांसाहार करू शकता. जर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 चे प्रमाण जास्त हवे असेल तर कमी चरबीयुक्त मांस खावे.

* दुग्धजन्य पदार्थ
दुग्धजन्य पदार्थांमध्ये दूध, चीज आणि अंडी यांचा समावेश होतो. अंड्याचा बलक खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण व्हिटॅमिन बी 12 वाढवण्यासाठी मदत करते. पनीर हे व्हिटॅमिन बी 12 चा देखील चांगला स्रोत आहे.

* सॅलमन
सॅलमनमध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. हे ओमेगा -3 फॅटी ऍसिडने भरलेले आहे आणि व्हिटॅमिन बी 12 च्या वाढीसाठी खाल्ले जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

MP Liquor Death: मध्य प्रदेशात विषारी दारूचा हाहाकार! 9 जणांचा मृत्यू, 10 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक

Tarun Tejpal: तरुण तेजपालच्या शिक्षावाढीच्या याचिकेला ब्रेक! सर्वोच्च न्यायालयात सुनावणी तहकूब

खरी कुजबुज: फातोर्ड्यात नक्की कोण?

SCROLL FOR NEXT