नैसर्गिक कलाकृतीचा अनुभव सरडा दोन मिनिटांत चक्क 7 ते 8 वेळा रंग बदलताना दिसत आहे.  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

सप्तरंगी सरड्याच्या मनमोहक आदा !

रंगबदलू सरड्याचा व्हिडिओ (Video) सद्या खूप व्हयरल होत आहे. हा सरडा एक नाही, दोन नाही, तीन नाही तर चक्क 7 ते 8 वेळा रंग बदलताना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

रंग बदलणारा सरडा (Lizard) तुम्ही पाहिला असेलच पण तो किती वेळा रंग बदलतो हे पाहिले का ? अशाच एका रंगबदलू सरड्याचा व्हिडिओ (Video) सद्या खूप व्हयरल होत आहे. हा सरडा एक नाही, दोन नाही, तीन नाही तर चक्क 7 ते 8 वेळा रंग बदलताना दिसत आहे. वाईल्ड लाईफशी (Wildlife) निगडीत असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातीलच हा एक व्हिडिओ आहे. यातून प्राण्यांच्या विविध छटा जवळून पाहण्याची संधी अनेकांना मिळते.

हा सप्तरंगी सरडा त्याच्या वेगवेगळ्या रंगात खूप सुंदर दिसतो. निसर्गाची ही किमयाची जवळून पाहण्याचा आनंद फार थोड्या जणांना मिळतो. परंतु आज सोशल मिडियाच्या माध्यमातून या नैसर्गिक कलाकृतीचा अनुभव आपल्याला सुखाऊन जातो. आयपीएस ऑफिसर रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. त्यात हा सरडा दोन मिनिटात तब्बल 7 ते 8 वेळा रंग बदलताना दिसतो.

यामध्ये हा सरडा हिरवा, निळा, गुलाबी, केशरी, पिवळा आदी विविध रंगात आपल्याला दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल. हा व्हिडिओ बंगळूरमधील विक्रम पोनप्पा यांनी कॅमेरात कैद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT