Teddy Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Teddy Day: गिफ्ट म्हणून मिळालेल्या टेडीवरून जाणून घ्या जोडीदाराचे मन, प्रत्येक टेडी बीअरचा असतो खास अर्थ

प्रत्येक टेडी बीअरचा एक विशेष अर्थ आहे

दैनिक गोमन्तक

teddy day 2023 know meaning significance behind teddy colour before giving your partner girlfriend

दरवर्षी 7 ते 14 फेब्रुवारी हे दिवस व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. आज  व्हॅलेंटाइन डे चा चौथा दिवस म्हणजे टेडी डे होय. प्रेमाच्या इतर दिवसांप्रमाणे हा दिवस देखील प्रेमीयुगलांसाठी खूप खास आहे. 

व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक दिवस प्रेम व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग दाखवतो. टेडी डेच्या दिवशीही प्रेमीयुगल मनापासून प्रेम व्यक्त करतात. या दिवशी लोक आपल्या जोडीदाराला टेडी बीयर गिफ्ट करतात. 

हा दिवस साजरा करण्याचे एक कारण म्हणजे मुलींना सॉफ्ट खेळणी आवडतात. दुसरे कारण म्हणजे टेडी बीअर देखील प्रियकराच्या भावना व्यक्त करतो. गुलाबाच्या रंगाप्रमाणे, टेडी बेअरच्या रंगाचा आणि प्रकाराचा भावनिक अर्थ आहे.

  • जर लाल रंगाच्या टेडी बेअरने हार्ट धरले असेल तर याचा अर्थ असा आहे की ती देणारी व्यक्ती मला तुझ्यावर प्रेम करते असे म्हणत आहे. म्हणजेच टेडी बीअर हा प्रकार प्रेमाच्या अभिव्यक्तीचे प्रतीक आहे.   

  • जर लाल रंगाचे टेडी बीअर चॉकलेट असेल तर याचा अर्थ जोडीदाराला हे नाते कायमचे बांधायचे आहे, म्हणजेच तो तुम्हाला लग्नासाठी प्रपोज करत आहे.

  • गुलाबी रंगाचे टेडी बेअर म्हणजे प्रेम होत आहे. म्हणजे मित्र तुमच्याकडे आकर्षित झाला आहे आणि त्याला या नात्याला संधी द्यायची आहे.

  • गुलाबी टेडीजवळ प्रेमपत्र असणे म्हणजे तुमच्या प्रियकराला तुमची गरज भासत आहे. त्याला तुमची कंपनी हवी आहे.

  • पिवळ्या टेडी बेअरसह प्रेमपत्र असणे म्हणजे प्रियकर तुम्हाला मिस करत आहे. 

  • दोन गुलाबी टेडी बेअर एकत्र देणे म्हणजे त्याला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे. तुम्हाला चित्रपटासाठी (Movie) किंवा डेटसाठी विचारत आहे.

  • दोन लाल रंगाचे टेडी म्हणजे जोडीदार तुम्हाला लाँग ड्राईव्हला जाण्यासाठी आणि एकत्र जेवण करायला सांगत आहे. 

  • तीन पिवळ्या रंगाच्या टेडी बेअर असेल तर ते मैत्रीचे प्रतीक आहे.

डी बेअरच्या आकाराचे गिफ्ट 

गिफ्ट जर तुम्हाला टेडी बीअर द्यायचे नसेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला इतर टेडीच्या आकाराचे गिफ्टही देऊ शकता. आजकाल टेडी बेअरच्या आकाराच्या की चेन, पेंडेंट, ब्रेसलेट मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT