Skin Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Summer Skin Care Tips: उन्हाळ्यासाठी बेस्ट आहेत कोरियन ब्युटी टिप्स

उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते.

दैनिक गोमन्तक

Summer Skin Care Tips: उन्हाळ्यात आरोग्यासह त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. या काळात तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये बदल केला पाहिजे. कारण कडक ऊन आणि अतिरिक्त तेलामुळे त्वचा निस्तेज होउ शकते.

उन्हाळ्यात अनेक लोकांना मुरुमांची समस्या निर्माण होते. त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही कोरियन ब्युटी टिप्स फॉलो करू शकता.

या टिप्सचा अवलंब करून तुम्ही त्वचा स्वच्छ ठेवू शकता. चला तर मग जाणून घेउया की उन्हाळ्यासाठी कोरियन ब्युटी टिप्स कशी फायदेशीर ठरते.

  • चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा

उन्हाळ्यात तेल आणि सीबमचे उत्पादन जास्त असते. त्यामुळे दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ करा. ऑइली स्किन असणाऱ्यांनी फोम बेस्ड फेसवॉश वापरावा. ड्राय ते कॉम्बिनेशन स्किन असलेल्या लोकांनी वॉटर बेस्ट फेसवॉश वापरावा.


  • मॉइश्चरायझरचा वापर करावा

उन्हाळ्यात एसीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे त्वचा खूप कोरडी पडते. यामुळे त्वचा कोरडी पडु नये म्हणुन सीरम लावावे. यामुळे त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते. जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. ते त्वचेत सहज शोषले जाते.

  • स्किन केअर रुटिनमद्ये बदल

उन्हाळ्यात (Summer) रात्री आणि सकाळच्या स्किन केअरमध्ये जमसू ब्युटी हॅक वापरून पहा. यासाठी एका मोठ्या भांड्यात थंड पाणी आणि बर्फाचे तुकडे घ्या आणि नंतर त्यात चेहरा बुडवा. यामुळे चेहऱ्यारची सूज कमी होण्यास मदत मिळते.


  • कोरियन ब्युटी टिप्स

जर तुम्हाला कोरियन ब्युटी टिप्स फॉलो करायच्या असतील तर घरात सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंनी फेस पॅक बनवु शकता. त्यात तांदळाची पावडर वापरणे गरजेचे असते. त्यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच ते डेड स्किन निगुन जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT