Successful Life Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Successful Life: आयुष्यात प्रगती करायची असेल तर अभ्यासासोबत करा 'ही' एक गोष्ट

Successful Life: आयुष्यात प्रगती करायची असेल तर काही खास गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

Puja Bonkile

Successful Life: आजच्या धावपळीच्या जीवनात कोणाकडेच वेळ नाही. अशावेळी आपण काय करावे आणि काय करू नये हे आपल्याला अनेकदा समजत नाही.

जीवनातील सर्व गोष्टी योग्यरित्या केल्या तर जीवनात प्रगती करणे सोपे होते. 

अभ्यासाबरोबरच मौजमजाही करायला हवी. केवळ अभ्यास करूनच जीवनात यशस्वी होता येईल असे नाही. जर तुम्ही योग्य पद्धतीने कामे केले तर तुम्हाला सहज यश मिळू शकते.

  • टाइम टेबल बनवावा

सर्वात पहिले तुम्हाला स्वतःसाठी एक टाइम टेबल बनवावा लागेल. जर तुम्ही टाइम टेबल बनवले तर तुम्हाला कधी काय करायचे आहे ते कळेल.

तुम्ही तुमची सर्व कामे टाइमटेबलनुसार करावी. अभ्यास करताना पूर्ण एकाग्रतेनेच अभ्यास करावा. त्याचप्रमाणे आपण आपल्या मौजमजेची वेळ देखील ठरवून घेतली पाहिजे.

  • महिन्यातून एकदा बाहेर जा

जर तुमचा खूप अभ्यास बाकी असेल तर अशावेळी तुम्ही तुमची सर्व कामे उरकून महिन्यातून एकदा मित्रांसोबत लंच किंवा डिनरसाठी बाहेर जाऊ शकता.

यामुळे, जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना भेटता तेव्हा तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासात कोणतीही अडचण येणार नाही. 

  • नियम पाळायला शिका

जर तुम्ही नियमांचे पालन करायला शिकलात तर तुमच्या जीवनाची परिस्थिती सुधारू शकते. आपण सर्व नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात येणारे सर्व बदल सहज शिकू शकाल. एवढेच नाही तर आयुष्यात प्रगती करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Belgaum: 'हा आमचा रस्ता, तू कोण'? कार पार्किंगवरून गोव्याच्या व्यक्तीवर बेळगावात हल्ला; जमिनीवर पाडून केली मारहाण

Honda Fire News: ..आग भडकली आणि सोनेनाणे, कागदपत्रे जळाली! होंड्यातील दुर्दैवी घटना; ज्येष्ठ महिलेचे लाखोंचे नुकसान

Goa Assembly Live: सांतिनेझ परिसरातील तिसवाडी येथे एफडीए मोहीम

Goa Crime: '32 तासांत एकाचा जीव जातोय, गुन्ह्यांची आकडेवारी भयानक पण शिक्षेचे प्रमाण कमी'; विधानसभेत सरदेसाईंचा हल्लाबोल

Goa Crime: 2 वर्षांत 256 देशी-विदेशी पर्यटकांबाबत गुन्‍ह्यांच्‍या घटना! मुख्‍यमंत्र्यांची माहिती; सर्वाधिक प्रकरणे चोरीची

SCROLL FOR NEXT