Somvar Upay: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Somwar Upay For Business: तुम्हालाही बिझनेसमध्ये वृद्धी हवीय? तर आजच करा हे उपाय

सोमवारी काही खास उपाय केल्यास महादेव तुमच्यावर प्रसन्न होऊन आशिर्वाद देतील.

दैनिक गोमन्तक

Somwar Upay For Business: सोमवार हा दिवस भगवान शिवाला समर्पित असतो. आजच्या दिवशी भगवान शिवाची मनोभावे पूजा केल्यास भोलेनाथ प्रसन्न होतात.

आज सोमवारी कोणत्या अशा खास गोष्टी आहेत, ज्या केल्याने भोलेनाथाची कृपा तुमच्यावर राहिल.

सोमवारी कराल हे खास उपाय

भगवान शिवाला समर्पित सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर पहाटे उठून स्नान करून, भगवान शंकराचे दर्शन करावे. त्यासोबत शिव चालिसा किंवा शिवाष्टक पाठ करावे. असे केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात.

वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सोमवारी महादेवाच्या मंदिरात रुद्राक्ष दान करावे. असे केल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. यासोबतच विवाहात येणाऱ्या अडथळ्यांपासूनही मुक्ती मिळते.

सोमवारी एका बेलपत्रावर पांढर्‍या चंदनाचा टिळा लावून शिवलिंगाला अर्पण करावे. हे करत असताना आपल्या मनातील सर्व इच्छा सांगाव्यात. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि इच्छित मनोकामना पूर्ण करतात.

सोमवारी सकाळी घराजवळ बांधलेल्या शिवमंदिरात शिवाला दुधाचा अभिषेक करावा. अभिषेकाचे भांडे तांब्याचे असावे आणि दूध अर्पण करताना 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा जप करावा. असे केल्याने बिझनेसमध्वाये वाढ होते.

भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी शिवमंदिरात शांत ठिकाणी बसून 'ओम नमो धनाय स्वाहा' मंत्र 11 वेळा म्हणा. असे केल्याने संपत्ती वाढते, ऐश्वर्य आणि यश प्राप्त होते.

महादेवाला बेलाचे पान आणि पांढरे फुल प्रिय असल्याने हे अर्पण कराव्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT