Surya Grahan 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Surya Grahan 2022: गर्भवती महिलांनी घ्यावी काळजी

Solar Eclipse 2022: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी म्हणजेच शनिवारी होणार आहे.

दैनिक गोमन्तक

वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी म्हणजेच शनिवारी होणार आहे. हे सूर्यग्रहण दुपारी 12:15 वाजता सुरू होईल आणि 1 मे रोजी पहाटे 04:07 वाजता संपेल. या काळात विशेष काळजी घ्यावी. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी ? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जाणून घ्या. (Solar Eclipse 2022 latest news)

* सूर्यग्रहणाचा प्रभाव

सूर्यग्रहणाचा प्रभाव जगातील प्रत्येकावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतो. त्याचा परिणाम चांगला आणि वाईट दोन्ही असू शकतो. ग्रहण काळात सूर्यापासून निघणाऱ्या हानिकारक किरणांचा माणसाच्या जीवनावर परिणाम होतो. या हानिकारक किरणांचा सर्वाधिक परिणाम गर्भवती महिला (Pregnant women) आणि बालकांवर होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी खास कळजी घ्यावी. सूर्यग्रहणाच्या वेळी, गर्भवती महिलांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कारण असे मानले जाते की, या काळात त्यांनी घराबाहेर पडू नये. कारण यावेळी सूर्यापासून बाहेर पडणारे हानिकारक किरण त्यांच्या आरोग्यास (Health) हानी पोहोचवू शकतात.

* गर्भवती महिलांनी घ्यावी काळजी

गर्भवती महिलांनी या काळात जिभेवर तुळशीचे पान ठेवावे आणि हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तोत्रचे पठण करावे.

सूर्यग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलेने आंघोळ करावी, अन्यथा बाळाला त्वचेचे आजार होऊ शकतात.

या काळात गर्भवती महिलांनी जप करावा. जन्मलेल्या बाळाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT