Home Remedies Whiteheads  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Whiteheads Cure: व्हाइटहेड्सवर जबरदस्त घरगुती उपाय

Skin Care Tips: व्हाईटहेड्सची समस्यमुळे त्वचेवर मुरुम येऊ शकते.

दैनिक गोमन्तक

तुमची त्वचा तेलकट असो वा कोरडी, दोन्ही प्रकारच्या त्वचेवर व्हाइटहेड्सची समस्या असू शकते. तेलकट त्वचेवर अधिक दिसतात. महिलांप्रमाणेच पुरुषांच्याही चेहऱ्यावर पांढरे डाग असतात. ज्यामुळे त्वचेचा पोत आणि चमक दोन्ही खराब होते. चला तर मग जाणुन घेऊया व्हाइटहेड्सवर घरगुती उपाय कोणते आहेत. (home remedies Whiteheads Cure News)

* व्हाइटहेड्स टाळण्याचे उपाय


* जर तुमचे केस लांब असतील आणि तुम्हाला व्हाईटहेड्सची समस्या देखील असेल तर तुम्ही दररोज केस धुवावे. आपण दररोज शॅम्पू वापरणे आवश्यक नाही. कोरफड जेल किंवा मध आणि गुलाब जलचे मिश्रण टाळूवर लावल्यानंतर तुम्ही केस शॅम्पुशिवाय फक्त ताज्या पाण्याने धुवू शकता.

* दिवसातून किमान दोनदा चेहरा (Skin) धुवावा. रात्री फेस वॉश करताना कोमट पाण्याचा वापर करावा.

* व्हाईटहेड्स (Whiteheads) काढून टाकण्यासाठी त्वचेवर स्क्रबचा (Scrub) अधिक वापर करू नका, म्हणजेच त्वचा यामुळे समस्या वाढू शकते.

* आठवड्यातून किमान दोनदा चेहऱ्याला मध आणि तांदळाचे पीठ मिक्स करून चेहऱ्यावर मसाज करू शकता.

* उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन (Sunscreen) लावायला विसरू नका. तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार आणि योग्य सनस्क्रीन निवडा. यावर आधारित, एसपीएफ 30, 50 किंवा 70 इत्यादीसह सनस्क्रीन निवडा.

* आठवड्यातून किमान दोनदा चेहऱ्यावर (Face) पॅक लावावे. ही पेस्ट घरगुती आणि शुद्ध असावी. कारण केमिकलयुक्त फेस पॅकमुळे तुमच्या त्वचेत ऍलर्जी आणि जळजळ होऊ शकते. मुलतानी माती, बेसन, तांदळाचे पीठ इत्यादी कोणतीही पेस्ट लावू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

SCROLL FOR NEXT