Waxing Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Waxing: व्हॅक्स केल्यानंतर त्वचेवर पुरळ येत असेल तर वापरा 'या' ट्रिक्स

तुम्हालाही जर व्हॅक्स केल्यानंतर त्वचेवर जळजळ होत असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरून कमी करू शकता.

Puja Bonkile

Waxing: त्वचा चमकदार आणि सुंदर दिसण्यासाठी महिला व्हॅक्स करतात. यामुळे त्वचेवरचे नको असलेले केस निघुण काढले जातात. यामुळे त्वचा स्वच्छ दिसते. पण अनेकवेळा काही महिलांना व्हॅक्स केल्यानंतर पुरळ येतात किंवा खास सुटते. अशा वेळी तुम्ही काही घरगुती पद्धतींचा वापर करून ही समस्या कमी करू शकता

Coconut Oil
  • खोबरेल तेल

खोबरेल तेल त्वचेवर लावल्यास अनेक फायदे होतात. खोबरेल तेलामध्ये फेनोलिक अॅसिड पॉलीफेनॉलसारखे पोषक घटक असतात. यामुळे त्वचेवर आलेली खाज आणि पुरळ कमी करण्यास मदत करते.

alovera jel
  • कोरफड जेल

कोरफड आरोग्यासह त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. व्हॅक्स केल्यानंतर तुमच्या त्वचेवर जळजळ होत असेल तर तुम्ही कोरफड जेल लावू शकता. जळजळ होत असलेल्या भागावर कोरफड जेल लावल्यास थंड वाटेल.

olive oil
  • ऑलिव्ह ऑईल

व्हॅक्स केल्यानंतर त्वचेवर लाल पुरळ आल्यास ऑलिव्ह ऑईल लावावे. यासाठी एक चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये टी ट्रीच्या तेलाचे २-३ थेंब मिक्स करावे. नंतर लाल पुरळ आलेल्या भागावर लावावे. तुम्हाला लगेच आराम मिळेल.

Milk
  • कच्च दुध

व्हॅक्सनंतर जळजळ होत असलेल्या भागावर तुम्ही कच्च दुध लावू शकता. यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल.

Ice
  • बर्फ

बर्फ लावल्याने त्वचेवर होणारी जळजळ कमी होण्यास मदत मिळते. यासाठी सुती कापडामध्ये बर्फ गुंडाळावा आणि नंतरच जळजळ होत असलेल्या भागावर लावावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT