Simple Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Simple Hacks: प्रेस करतांना कपडे जळल्यास, वापरा 'हि' ट्रिक

अनेकदा कपडे प्रेस करताना जळतात आणि चांगला ड्रेस खराब होतो. अशावेळी काय करावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Simple Hacks: कोणत्याही लग्नसमारंभात जाण्यापूर्वी किंवा रोजच्या रुटीनमध्ये कपडे घालण्यापुर्वी आपण कपडे प्रेस करतो. पण अनेकदा असे घडते की घाईघाईत कपडे प्रेस करताना कपडे जळतात. बर्‍याच वेळा आपल्याला ते फेकून द्यावे लागते किंवा टेलरकडे जावे लागते. परंतु आपण घरी बसून आपले जळलेले कपडे सहज नीट करू शकतो. यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.

अशा प्रकारे जळलेले कपडे करा नीट

तुमची साडी, सूट, शर्ट असे कोणतेही कपडे जळाले असतील तर ते नीट करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला ज्या ठिकाणी कापड जळाले आहे त्या ठिकाणी कच्चा धागा शिवून घ्यावा लागेल. आता तुम्हाला एक फ्रेम घ्यायची आहे, ही फ्रेम घट्ट बसवावी लागेल, कपड्याला सुरकुत्या पडणार नाहीत याची काळजी घ्या. आता चहूबाजूंनी ठिपके लावा, त्यानंतर कापडावर धाग्याने बारीक शिलाइ करावी. लक्षात ठेवा की तुम्हाला एक धागा सोडून दुसरा धागा घ्यावा लागेल, अशा स्थितीत तुम्ही घरच्या घरी कापड सहजपणे नीट करू शकता.

दुसरा मार्ग

जळालेले कपडे नीट करण्यासाठी हा देखील उत्तम पर्याय आहे. सर्वातपहिले त्याच फॅब्रिकचा धागा घ्यावा. नंतर आपण धाग्याचा गुंठलेला भाग आतून ठेवू आणि त्यानंतर एक धागा सोडून दुसरा धागा घ्या. अशा स्थितीत त्याची विणकाम चालू राहील. यामध्ये नेहमी एक धागा उचलून दुसरा धागा ठेवला जातो. या पद्धतीसह आपण हळू हळू आपले कपडे नीट करू शकतो

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT