Sexual Relationship Tips For Couple | Relationship Tips For Couple | Tips To Improve Your Sex Life  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sex Tips : लैंगिक नात्याबद्दलच्या या गोष्टी जोडप्यांसाठी खूप महत्वाच्या; अन्यथा नाते तुटण्याची आहे भीती

आजही लैंगिक संबंधांबद्दल खुलेपणाने बोलले जात नाही. त्यामुळेच समाजात याबद्दल अनेक अंधश्रद्धा रुजल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Sexual Relationship Tips For Couple : लैंगिक संबंधाबाबत समाजात आजही अनेक गैरसमज आहेत. आजही लैंगिक संबंधांबद्दल खुलेपणाने बोलले जात नाही. त्यामुळेच समाजात याबद्दल अनेक अंधश्रद्धा रुजल्या आहेत. आज आपण त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. सेक्सबद्दल माहिती नसल्यामुळे लोक याकडे चुकीच्या दृष्टीकोनातून पाहतात. लैंगिक संबंध म्हणजे केवळ शारीरिक संबंध बनवणे नव्हे तर ते दोन मनांचे मिलन आहे.

या गोष्टी ठेवा लक्षात

लैंगिकतेबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीबद्दल अजिबात संकोच करू नका, जर तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर ते दूर करा आणि तुमच्या जोडीदाराशी यासंदर्भात उघडपणे बोला.

सेक्स ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जर तुम्हाला लैंगिक संबंधात कोणतीही समस्या येत असेल, तर ती श्रद्धा, माया, कृपा, करुणा या शब्दांशी जोडू नका आणि तुमच्या समस्येची जबाबदारी अशा कोणत्याही शब्दांवर सोपवू नका. याउलट तुमची समस्या शांतपणे समजून घेऊन तिचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी तुम्ही तज्ञांचा सल्लादेखील घेऊ शकता.

स्त्री-पुरुष दोघांचेही मन आणि शरीर समाजाला जोडलेले असते. त्यामुळेच लैंगिक संबंध हा एक दुवा आहे. अनेकजण या गोष्टींबद्दल वाईट मते बनवतात. जर तुम्ही असे करत असाल तर ही तुमची मानसिक समस्या आहे, ती समजून घ्या आणि त्यावर मात करण्याचा प्रयत्न करा.

सेक्सची भावना स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये सारखीच असते. कुणामध्ये कमी आणि जास्त असले तरी त्याला चारित्र्य प्रमाणपत्र चिकटवू नका. लक्षात ठेवा, लैंगिक इच्छेची कामवासनेशी तुलना करू नका. तुम्ही तुमच्या पार्टनरबाबतीत असा विचार करत असाल तर त्याचा तुमच्या नात्यावर अत्यंत वाईट परिणाम होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पंतप्रधानांचे चरणस्पर्श करताच कॅमेऱ्यांनी टिपला क्षण! ऐश्वर्याने घेतले मोदींचे आशीर्वाद; श्री सत्य साईबाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यातील Video Viral

PM Kisan 21st Installment: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पंतप्रधान मोदींनी केला जारी

Pooja Naik: "ढवळीकर कुटुंबाविरुद्ध जे कारस्थान करतायत, त्यांना...", समर्थकांचे कोटादेवचार देवस्थानात 'गाऱ्हाणे'

IFFI Goa 2025: "इफ्फीपर्यंत पोहोचावं कसं?" हे आहेत उत्तर-दक्षिण गोवा ते पणजीचे काही सोपे मार्ग; जाणून घ्या एका क्लिकवर

Goa Politics: 'गोव्यात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही!', अमित पाटकरांनी दिवसाढवळ्या हल्ले, दरोडे आणि खुनांच्या घटनांवरुन सावंत सरकारवर केला हल्लाबोल

SCROLL FOR NEXT