Secret of Happy Marriage Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Secret of Happy Marriage: नवऱ्याने बायकोला चुकूनही सांगू नयेत 'या' 4 गोष्टी

वैवाहिक जीवनात आनंदी राहण्यासाठी कधी कधी काही गोष्टी लपवणे योग्य असते.

Puja Bonkile

Secret of Happy Marriage: कोणतही नातं टिकून ठेवण्यासाटी त्यात प्रेम आणि विश्वास असणे गरजेचा असतो. वैवाहिक जीवन आनंदी राहण्यासाठी कधी कधी काही गोष्टी लपवणे गरजेचे असते. पुढिल काही गोष्टी पतीने पत्नीसोबत शेअर करू नयेत. यामुळे नातं तर कमकुवत होतंच पण घरात सतत भांडणही होतात.

  • झालेला अपमान

कोणतीही बायको आपल्या पतीचा थोडासा अपमानही सहन करू शकत नाही. यामुळे बायकोला कधीच अपमानाबद्दल कधीही सांगू नये.यामुळे वैवाहिक जीवन सुखी आणि शांत राहते.

  • दान केलेली रक्कम

शास्त्रात असे सांगितले आहे की खरे दान तेच आहे जे तुमच्याशिवाय इतर कोणाला कळू नये. तुमचा जोडीदार कंजूष किंवा लोभी असेल तर केलेल्या दानाबद्दल कळल्यावर तो तुमच्याशी भांडू शकतो. त्यामुळे पती-पत्नीने कधीही एकमेकांना दिलेले दान सांगु नका.

  • तुमचा पगार

नवऱ्याचा पगार जास्त असेल तर बायका जास्त खर्च करतात तर कमी पगार असेल तर सारखे टोमणे मारतात. यामुळे पुरूषांनी त्यांच्या बायकोला खरा पगार कधीच सांगु नये.

  • वीक पॉइंट

नवऱ्याने आपल्या बायकोला त्याच्या वीर पॉइंटबद्दल कधीही सांगू नये. कारण अनेक वेळा महिला नकळत इतरांसमोर त्याचा उल्लेख करतात. याशिवाय जर पत्नी दुष्ट असेल तर ती स्वतः त्याचा फायदा घेऊ लागते.तुमचे वैवाहिक जीवन संकटात येऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नोंदणीकृत मालवाहू ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक झाडाला धडकला

Siddharth Jadhav: 'गोव्यात येणे, गोवेकरांशी संवाद साधणे आनंददायी'! सिद्धार्थ जाधवने व्यक्त केल्या भावना; नव्या सिनेमाची दिली माहिती

Bicholim: कॉलेज आवारात विद्यार्थ्याला बेदम मारहाण! निवडणुक वादावरून गोंधळाची चर्चा; भाडोत्री युवकाला अटक

Mohan Agashe: 'गोव्याची जनता कला उपासक'! अभिनेते मोहन आगाशेंनी केले महोत्सवाचे कौतुक; ‘कृतज्ञता सन्‍मान’बद्दल मानले आभार

Goa Politics: खरी कुजबुज; नेमके चाललेय तरी काय?

SCROLL FOR NEXT