Outfit Ideas For Republic Day: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Outfit Ideas For Republic Day: प्रजासत्ताकदिनी कॅरी करायचं आहे अफलातून ट्रॅडिशनल लूक? 'या' बॉलीवूड सेलिब्रेटींना करा फॉलो

Outfit Ideas For Republic Day 2024: जर तुम्हालाही प्रजासत्ताक दिनानिमित्त अफलातून ट्रॅडिशनल लूक करायचा असेल तर बॉलिवूड सुंदरींच्या या स्टाइलिंग टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Outfit Ideas For Republic Day 2024: देशभरात प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. यानिमित्त्याने प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तुम्हाला आणि थोडे वेगळे आणि सुंदर दिसायचे असेल तर तुम्ही बॉलिवूड स्टार्सच्या आउटफिट्सवरून स्टाइल करू शकता.

माधुरी दीक्षित

प्रजासत्ताक दिनी वेगळे दिसण्यासाठी तुम्ही माधुरी दीक्षितच्या स्टाईलमध्ये सूट घालू शकता. हा ड्रेस खूपच सुंदर आणि पारंपारिक आहे. ऑफिस कॉलेजमध्ये देखील हा सुट घालू शकता.

Madhuri Dixit

आलिया भट्ट

आलिया भट्टच्या पारंपारिक ड्रेस देखील सुंदर आहे. ती सोशल मिडिावर नेहमी फोटो शेअर करत असते. जर तुम्ही या प्रजासत्ताक दिनी काही पारंपारिक पोशाख घालण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हा ड्रेस घालू शकता.

Alia Bhatt

तुम्ही कतरिनाचा चिकन वर्क ड्रेस देखील प्रजासत्ताकदिनी घालू शकता. यामध्ये तुम्ही अधिक सुंदर दिसाल.

Katrina Kaif

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT