Relationship Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: खाणं-पिणं, बोलणं सारं काही...प्रेमात पडल्यावर मुली अशा बदलतात

Puja Bonkile

Relationship Tips: प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडतोच. प्रेमात पडल्यावर व्यक्तींमध्ये अनेक बदल पाहायला मिळतात.

हे बदल मुल आणि मुली दोघांमध्ये वेग वेगळे असतात. आज आपण प्रेमात पडल्यावर मुलींमध्ये काय बदल दिसतात हे जाणून घेणार आहोत.

  • स्टेटस हाइड करतात

मुली प्रेमात पडल्यावर सर्वात पहिले सोशल मिडियावरचे स्टेटस हाइड करतात. हा एक सामान्य बदल आहे.

  • सोशल मिडियावर लास्ट सीन्स बंद करतात

सोशल मिडियावर लास्ट सीन्स बंद करून ठेवतात. कारण त्या प्रेमात पडल्यावर सतत सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असतात.

  • मोबाईल सतत जवळ ठेवतात

प्रेमात पडल्यावर मुली मोबाईल सतत जवळ ठेवतात. कारण मुलींना सोशल मिडियावर सतत चॅट करायची असते. हा एक बदल दिसून येतो.

  • रात्री जागरण वाढते

मुली प्रेमात पडल्यावर रात्री उशीरा पर्यंत जागतात. कारण त्या प्रेमात पडल्यावर रात्री उशीरापर्यंत सोशल मिडियावर चॅटिंग करतात.

  • पार्टनरवर भरोस ठेवायला लागतात

प्रेमात पडल्यावर मुली घरच्या सदस्यांपेक्षा पार्टनरवर भरोसा ठेवायला लागतात. पार्टनर जे काही सांगतो तेच खरं असा त्यांचा समज होतो.

  • कपड्यांमध्ये बदल

प्रेमात पडल्यावर मुली कोणते कपडे घालावे कोणते नाही याकडे बारकाईने लक्ष देतात. प्रत्येक कपड्यांची निवड काळजीपुर्वक करतात. आपल्या पार्टनरला कोणते कपडे आवडेल याचा जास्त विचार करतात.

  • जेवत कमी होते

प्रेमात पडल्यावर मुलींचे जवण कमी होते. अनेक मुलींमध्ये हा बदल दिसून येतो.

  • रोमॅटिक चित्रपट आणि गाणी

प्रेमात पडल्यावर मुली रोमॅटिंग चित्रपट पाहतात आणि गाणी ऐकतात. मोबाईलमध्ये रोमॅटिंग गाण्यांची लिस्ट तयार करतात. पार्टनरच्या आठवणीमध्ये मुली गाणी ऐकतात.

  • आराशा समोर उभे राहून लाजतात

प्रेमात पडल्यावर मुली आरशासमोर उभे राहून लाजतात. हा बदल अनेक मुलींमध्ये पाहायला मिळतो. तसेच आरशासमोर उभे राहून पार्टनरचा विचार करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT