Healthy Tips: हजारो रूपयांचा RO मटक्यासमोर फिका; मातीच्या भाड्यांतील पाणी पिणे आरोग्यदायी

मातीच्या भांड्यात पाणी भरल्याने त्यात अनेक पोषक घटक उतरतात. यामुळे निरोगी आरोग्यासाठी हे पाणी पिणे फायदेशीर मानले जाते.
Clay Water Benefits
Clay Water BenefitsDainik Gomantak
Published on
Updated on

Healthy Tips: भारतात मातीच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. कारण मातीच्या भाड्यांतील पाणी आरोग्यासाठी चांगले असते. असे मानले जाते की मातीच्या भाड्यांत ठेवलेल्या पाण्यात व्हिटॅमिन आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात.

Clay Water Benefits
Clay Water BenefitsDainik Gomantak
  • शरीराचे तापमान संतुलित ठेवते

मातीमुळे या भाड्यांतील पाणी थंड राहते. यामुळे शरीरातील तापमान संतुलित ठेवण्यासाठी मातीतील पाणी मदत करते. यामुळे मातीच्या भाड्यांतील पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Clay Water Benefits
Bedsheet Washing Tips: वॉशिंग मशीनमध्ये बेडशीट धुताना घ्यावी 'अशी' काळजी
Stomach
Stomach Dainik Gomanta

मातीच्या भाड्यात पाणी ठेवल्याने त्या पाण्यात मिनरल्सचे प्रमाण वाढते. यामुळे शरीराची पचन संस्था सुरळित कार्य करते. तुम्हाला जर पोटा संबंधित आजार असतील तर तुम्ही मातीच्या भांड्यातील पाणी पिऊ शकता.

virus
virusDainik Gomantak
  • अँटीऑक्सीडेंट्सचे प्रमाण वाढते

मातीच्या भाड्यांत पाणी ठेवल्याने पाण्यातील अँटीऑक्सीडेंट्सचे प्रमाण वाढते. यामुळे शरिराचे अनेक संसर्गापासून बचाव होतो

Vitamins
VitaminsDainik Gomantak
  • व्हिटॅमिन आणि मिनरल्स

मातीच्या भाड्यांतील पाणी ठेवल्याने त्या पाण्यात व्हिटॅमिन आणि मिनरल्स सारख्या घटकांचे प्रमाण वाढते. यामुळे शरीरात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम या घटकांची कमतरता भासत नाही.

Drinking Water
Drinking Water Dainik Gomantak
  • पाण्याला एक चव मिळते

मातीच्या भाड्यांत पाणी ठेवल्याने त्याला एक विशिष्ट चव मिळते. कार मातीमध्ये असलेले घटक पाण्यातील अशुद्धता कमी करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com