Relationship Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Break Up: तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत ब्रेकअप करताय? मग स्वत:ला विचारा 'हे' प्रश्न

जर तुमच्या नात्यात चढ-उतार होत असतील आणि तुम्ही ब्रेकअप करण्याचा विचार करत असाल तर ब्रेकअप होण्यापूर्वी तुम्ही स्वतःला हे प्रश्न विचारलेच पाहिजे.

Puja Bonkile

Break Up: कधी कधी ब्रेकअप होण्यामागे कोणतेही ठोस असे कारण नसते. कधी कधी नातं चुकीच्या दिशेनं जातंय हेही कुणाला कळत नाही. हीच वेळ आहे जेव्हा गोंधळ सुरू होतो आणि तुम्हाला ब्रेकअप करायचे की एकत्र राहायचे हा मोठा प्रश्न तुम्हाला भेडसावत असतो. तुम्ही जर ब्रेकअप करण्याचा विचार करत असाल तर आधी तुम्ही स्वतःला पुढील काही प्रश्न विचारले पाहिजे.

  • सर्वात पहिले तर हा प्रश्न विचारावा की मी हे ब्रेकअप बाह्य कारणांमुळे करत आहे की आंतरिक भावनांमुळे?या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यावर तुम्हाला एकत्र राहायचे की वेगळे हे तुम्ही ठरवू शकता.

  • एकत्र राहून ब्रेकअप होण्याच्या परिणामांचा विचार करावा. ब्रेकअप केल्याने तुमच्या समस्या सुटत असतील आणि तुम्हाला चांगल्या भविष्याची आशा मिळेल, तर पुढे जा, पण एकत्र राहण्याचे फायदे असतील तर समस्या सोडवा आणि एकत्र राहा.

  • संवादाशिवाय नातं तुटू देऊ नका. संवादाच्या अभावामुळे नातं संपले आहे असे समजू नका. तुमच्या जोडीदारासोबत ब्रेकअप होण्यामागे काय कारण आहे यावर स्पष्टपणे बोलावे. योग्य मार्गाने संवाद केल्याने नातेसंबंधात पुढे जाण्याची आशा निर्माण होऊ शकते. तुमच्या भावना दडपून टाकणे आणि स्पष्टपणे व्यक्त न केल्याने तुमच्या दोघांमधील संघर्ष वाढेल.

  • तुम्ही खरोखर नात्यात आनंदी आहात का? किंवा तुम्ही फक्त वेळ घालवत आहात हा देखील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. त्या व्यक्तीसोबत वेळ घालवताना आनंदी होत नसाल तर ब्रेकअप करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT