Relationshi Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship: दुआओं में मांगा था जिसे...त्यालाच विसरण्याची वेळ? मग मुव्ह ऑन करण्यासाठी फोलो करा 'या' टिप्स

ब्रेकअप झाल्यावर स्वत:ला कसे सावरायला हवे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Relationship: वर्षानुवर्षे जपलेले प्रेम काही क्षणात उधवस्त होते. यामागे अनेक कारणे असू शकतात. पण ब्रेकअप होणे म्हणजे आयुष्य संपणे असे नाही. आयुष्यात पुढे जाणे गरजेचे असते. पण यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

  • मर्यादा ठेवा

स्वत:ला मानसिकरित्या चांगले आणि निरोगी ठेवण्यासाठी स्वत:साठी मर्यादा निश्चित करणे महत्त्वाचे आहे. सोशलमिडियावरून अनफॉलो करणे, संवाद न साधणे अशा गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. या सर्व गोष्टी करण्यापासून स्वतःला रोखणे सोपे नाही. परंतु स्वतःच्या भावनिक आरोग्यासाठी हे आवश्यक आहे.

  • भावना समजून घ्या

ब्रेकअप झाल्यावर दुःखी राहणे, उदासीनता, राग येणे अशा भावना येणे साहजिक आहे. या भावना बाहेर निघाल्यावर तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष देऊ शकता. यामुळे चुकांमधुन शिका आणि परत त्याच चुका करू नका.

  • स्वीकार करावा

तुमचं ब्रेक झाले आहे हे सर्वात पाहिले स्वीकारले पाहिजे. नात्यातील सकारात्मकता आणि नकारात्मकता समजून आयुष्यात पुढे जावे.

  • कुटूबांतील सदस्य किंवा मित्रांची मदत घ्यावी

कधी कधी स्वतःला सावरण्यासाठी मित्र किंवा कुटूबांतील सदस्यांची मदत घेतली पाहिजे. कठिण काळी कुटुंब आणि मित्रच कामाला येतात. ब्रेकअप झाल्यावर तुम्हाला एकटे वाटत असेल तर तुमच्या भावना मित्र किंवा कुटूबांतील सदस्यांसोबत शेअर करा. असे केल्याने तुम्हाला एकटे वाटणार नाही आणि जीवनात पुढे जाण्यास मदत होईल.

  • जे झाले चांगले झाले

जीवनात सकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करावे. जीवनाने तुम्हाला दिलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आयुष्यात यश मिळवण्यासाठी संधींवर लक्ष केंद्रित करा. जीवनातील या बदलाचे खुल्या हातांनी स्वागत करावे. ब्रेकअप झाले म्हणून नराश होऊन बसणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT