Causes of Piles Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Causes of Piles: मसालेदार पदार्थ खाल्ल्याने होतो मुळव्याध? वाचा डॉक्टर काय म्हणतात

Causes of Piles: तुम्हीही ऐकले असेल की मसालेदार पदार्थ खाल्ल्याने मुळव्याधाचा त्रास होऊ शकतो.

Puja Bonkile

Causes of Piles: तुम्ही अनेकवेळा ऐकले असेल की मसालेदार आणि गरम पदार्थ खाल्ल्याने मुळव्याध होऊ शकतो. पण याचा कोणताही पुरावा नाही.

ऑनलीहेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार 'साकारा वर्ल्ड हॉस्पिटल', बेंगळुरू येथील पोषणतज्ञ डॉ. रेड्डी ज्योत्स्ना यांच्या मते मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन आणि कधी जुलाब होऊ शकतो.

मसालेदार पदार्थ आणि मूळव्याध संदर्भात अनेक समज आहेत याबद्दल आज जाणून घेऊया.

मूळव्याधाची कारणे कोणती आहेत?

'जॉन्स हॉपकिन्स' मेडिसिनमध्ये केलेल्या संशोधनानुसार महिला आणि पुरूष दोघांमध्ये मूळव्याधाची समस्या जास्त आहे. जगातील जवळपास निम्म्या लोकांना 50 वर्षांच्या वयापर्यंत मूळव्याध होण्याची शक्यता आहे.

डॉ. ज्योत्स्ना यांनी सांगितले की मूळव्याध म्हणजे गुदाशय किंवा गुदद्वारातील नसा वाढलेल्या आणि सुजलेल्या असतात. अनेकदा जास्त दाब वाढल्यामुळे होते. मूळव्याध मुळे खाज सुटणे, वेदना आणि आतड्यांदरम्यान रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

जास्त मसाले खाल्यास मुळव्याध होऊ शकते

अतिप्रमाणात मसालेदार पदार्थ खाल्ल्याने मुळव्याध, अतिसार, गर्भधारणा, लठ्ठपणा देखील होऊ शकतो. तसेच जास्त वेळ बसून काम केल्याने देखील लठ्ठपणा वाढू शकतो.

पण चुकीची लाइफस्टाइल आणि पाणी कमी पिण्यामुळे पोटावर दाब पडतो असे डॉक्टरांचे मत आहे.

जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने वयावर आणि त्वचेवर नकारात्मक परिणाम दिसून येतात. त्यामुळे आहारात जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

जे आतड्याचे आरोग्य चांगले ठेवेल. अतिसार, लठ्ठपणा किंवा दीर्घकाळ बसणे कमी पाणी पिणे, वृद्धत्व आणि आहारातील फायबरची कमतरता असल्यास यामुळे मुळव्याध वाढू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

SCROLL FOR NEXT