Parenting Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Parenting Tips: 'या' वयातील मुले पालकांपासून लपवतात गोष्टी

पण जसजसे ते मोठे होतात तसतसे त्याच्या काही गोष्टी सांगणे कमी करतात.

Puja Bonkile

Parenting Tips for Teenagers: लहान मुलं ही देवाघरची फुल असे बालले जाते. जेव्हा मुले लहान असतात तेव्हा त्यांच्या मनात जे असेल ते मनमोकळ करून सांगतात. पण जसजसे ते मोठे होतात तसतसे त्याच्या काही गोष्टी सांगणे कमी करतात.

जेव्हा मुले मोठे होतात तेव्हा त्यांच्या लक्षात येऊ लागते की त्यांनी आपल्या पालकांना काय आणि किती सांगावे. यामुळे मुले वयात आले की काही गोष्टी लपवायला सुरूवात करतात.

  • मुलं पालकांशी गोष्टी लपवून का ठेवतात

जेव्हा पालक मुलांना जास्त शिस्त लावण्याचा किंवा धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा किशोरवयीन मुलं पालकांशी काही गोष्टी सांगण्यास संकोच करतात. तसेच जेव्हा मुलांना खूप शिस्तीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा मुल गोष्टी लपवून ठेवतात.

  • मुलांनी गोष्टी लपवणे योग्य आहे का?

काही गोष्टी सीक्रेट ठेवल्याने मुलांना त्यांच्या पर्सनल स्पेसबद्दल माहिती मिळते. त्यांच्या आयुष्यातील पर्सनल गोष्टी कोणत्या आहेत हे समजते आणि त्या इतरांसह शेअर करू नये हे देखील त्यांना समजते.

पण मुलांनी गोष्टी लपवून ठेवणे हे योग्य नाही? कारण मनात गोष्टी लपवून ठेवल्याने मुले त्यांच्या प्रायव्हेट लाइफमध्ये गुंतूण जातील. यामुळे कुटूंबातील सदस्यांपासून भावनिकरित्या ते दूर जावू शकतात.

  • पालकांनी कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी

पालकांनी मुलांच्या वागणुकीवर लक्ष ठेवावे पण प्रत्येक गोष्टीत त्यांना टोकणे टाळावे. मुलावर त्याचे सीक्रेट सांगण्यासाठी दबाव आणू नका. त्यांना स्वताबून बोलण्याची संधी द्यावी.

जर त्याच्या मनात असे सीक्रेट असेल की ज्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही, तर मुलाला मोकळेपणाने बोलण्यास प्रोत्साहित करावे.

जेव्हा पालक मुलांवर वारंवार ओरडतात तेव्हा मुल घाबरून जातात. यामुळे मुल पालकांशी मनमोकळे संवाद साधु शकता नाही.

परिणामी मुले काही गोष्टी लपवण्यास सुरूवात करतात. यामुळे तुमच्या मुलाने तुमच्यापासून कोणतेही सीक्रेट ठेवू नये असे तुम्हाला वाटत असेल तुमच्या मुलांशा मैत्रीपुर्ण संबंध ठेवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT