Morning Breakfast Egg Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Breakfast Eggs: नाश्त्यासाठी अंडी अन् ब्रेड खाणे किती चांगले आहे?वाचा सविस्तर

सकाळच्या नाश्त्यात अनेक लोक अंडी आणि ब्रेड खातात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की हे फूड कॉम्बिनेशन हेल्दी आहे की नाही?

दैनिक गोमन्तक

Morning Breakfast Eggs and Bread: सकाळ्याच्या नाश्त्यात अनेकदा एकप्रकारचे कॉम्बिनेशन खाल्ले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की अंडी आणि ब्रेड खाणे किती चांगले आहे. अंडी आणि ब्रेड हा एक उच्च कॅलरी अन्न आहे, जो आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे कार्य करतो.

लोक नाश्त्यासाठी ते एनर्जी अन्न म्हणून खातात. परंतु त्याची दुसरी बाजू देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया अंडी आणि ब्रेड किती आरोग्यदायी आहे.

USDA नुसार अंडी आणि ब्रेड हे दोन्ही उच्च-कॅलरी पदार्थ आहेत. या दोघांच्या कॅलरीज बघितल्या तर ते अंदाजे 250 ते 350 च्या दरम्यान आहे. यामुळे ते खाल्ल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते.

हा एक हाय प्रोटीन नाश्ता आहे. जो स्नायूंच्या आरोग्यासाठी (Health) देखील फायदेशीर आहे. शरीराच्या वाढीस मदत करतो. याशिवाय, यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते ज्यामुळे तुम्हाला दिवसभर भूक लागत नाही.

नाश्त्यामध्ये अंडी आणि ब्रेड खाणे काहीवेळा आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. उदाहरणार्थ, जर तुम्ही रोजच ब्रेड खात असाल, ज्यात कॅलरी जास्त आणि फायबर कमी असेल.

यामुळे तुमचे वजन वाढू शकते. तुम्हाला अॅसिडिटीची समस्या उद्भउ शकते. याशिवाय पोटाशी संबंधित आजार देखील होउ शकतात.

जर तुम्हाला ब्रेड खायची असेल तर संपूर्ण धान्यापासून बनवलेला ब्रेड खावा. यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. यामुळे पोटाच्या समस्या उद्भवत नाही.

तसेच वजन वाढत नाही आणि साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे नाश्त्यात ब्रेड आणि अंडी खा. पण या पदार्थांचे अतिसेवन आरोग्यासाठी धाकादायक ठरु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT