Men's Fashion Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Men's Fashion Tips: पुरुषांनी कपड्यांमध्ये 'या' चुका करणे टाळावे, पडू शकते बॅड इंप्रेशन

पुरुषांना तसे तर तयार होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. पण परफेक्ट दिसण्यासाठी कपड्यांसंबंधात काही टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Men's Fashion Tips: पुरुषांना तसे तर तयार होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. पण परफेक्ट दिसण्यासाठी कपड्यासंबंधात काही टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे. तसे तर आपण आपला कम्फर्ट पाहून कपडे परिधान करायला हवे.

पण कधी-कधी कम्फर्ट मिळवण्याच्या नादात आपण फॅशनशी संबंधित अशा अनेक चिका करतो ज्यामुळे बॅड इंप्रेशन पडु शकते.

बेल्ट कोणत्या रंगाचा असावा, कोणती पँट कोणता शर्ट घालावा यासारख्या कॉमन चुका टाळणे गरजेचे आहे.

  • कॅप्री शॉर्ट्स

कॅप्री शॉर्ट्स हा पुरुषांचा सर्वात आवडता कम्फर्ट ड्रेस आहे. परंतु फॉर्मल मिटिंग किंवा डेटला जाताना हे घालण्याची चूक करू नका. या प्रकारचा फॅशनेबल ड्रेस मुलीच्या किंवा इतरांच्या नजरेतील इमेज खाली आणू शकतो.

  • लो वेस्ट जीन्स

लो वेस्ट जीन्सची फॅशन पुरुष आणि महिलांमध्ये कॉमन आहे. पण त्याची फॅसन आता गेलेली नाही. जर तुम्ही एखाद्या मुलीला फिरायला जात असाल तर चुकूनही लो वेस्ट जीन्स घालु नका. बहुतेक मुलींना हा फॅशन सेन्स आवडत नाही.

  • पारंपारिक ड्रेस

हे त्यांच्यासाठी आहे जे मनापासून पारंपारिक आहेत. भारतीय पोशाखात पुरुष सर्वोत्तम दिसतो. धोती पँट हा सदाबहार एथनिक आऊटफिट आहे.

  • रंगीत बेल्ट लावणे

अनेक पुरुष चमकदार बेल्ट वापरतात. हे अगदी विचित्र फॅशन दिसते. फॅशनेबल दिसणे चांगले आहे, परंतु कोणत्याही प्रकारचे कॉम्बिनेशन वापरणे चुकीचे आहे.

  • फंकी सूट किंवा ब्लेझर

अनेक वेळा पुरुष भडक रंगाचे सूट किंवा ब्लेझर घालतात. पण हे दिसायला अगदी वाइट दिसते. या फॅशनमुळे व्यक्तीचे बॅड इंप्रेशन पडु शकते. जर तुम्हाला उन्हाळ्यात ब्लेझरची फॅशन फॉलो करायची असेल तर नेहमी फक्त हलक्या रंगाचे ब्लेझर घालावे.

  • नेहरू जॅकेट

नेहरू जॅकेट हे कोणत्या कार्यक्रमात पुरुषाला घालु शकतो. नेहरू जॅकेटमध्ये पुरुषांचे व्यक्तीमत्व खुलून दिसते. साध्या जॅकेटऐवजी, कॉन्ट्रास्ट रंगाचे नेहरू जॅकेट नेहमी घालवे.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही निरिष्णावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT